SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे आजचे दर काय? PNG चेही दर शहरानुसार पाहा

LPG Gas Price Today: जर तुम्ही आज गॅस सिलेंडरचे बुकिंग करणार असला तर त्या आधी आजचे LPG चे राज्यातील प्रत्येक शहरातील दर जाणून घ्या.

Reported By tejashree gaikwad
Published: Oct 17, 2026, 09:08 AM IST | Updated: Oct 17, 2026, 09:12 AM IST
Image Credit: LPG Gas Cylinder Price 17 OCT (PTI)
Join

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतींचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरखर्चावर होतो. त्यामुळे नवीन सिलेंडर बुक करण्यापूर्वी आपल्या शहरातील दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलोच्या LPG सिलेंडरचे आणि व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर शहरानुसार वेगवेगळे असू शकतात. राज्यातील इतर शहरांमध्येही घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत, तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.


14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे शहरनिहाय दर

महाराष्ट्रातील व्यावसायिक LPG सिलेंडरचे दर

महाराष्ट्रातील PNG गॅसचे दर


ज्या घरांमध्ये पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो, त्यांच्यासाठी PNG चे शहरनिहाय दर पुढीलप्रमाणे आहेत.

गॅस सिलेंडर बुक करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.

ZEENEWS TRENDING STORIES