• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /'तुला मुलगी झाली, फ्लॅटमध्ये दोरी..; सासरच्यांचे ते शब्द अन् पायलने घेतला टोकाचा निर्णय, 'त्या' रिकाम्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

'तुला मुलगी झाली, फ्लॅटमध्ये दोरी..; सासरच्यांचे ते शब्द अन् पायलने घेतला टोकाचा निर्णय, 'त्या' रिकाम्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

पुण्यातील पायल झांबरे प्रकरणात आणखी एक हादरवणारी माहिती समोर येतेय. आत्महत्येआधी पायलला सासरच्यांनी तिचा छळ केला होता.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 04, 2026, 09:32 AM IST|Updated: Nov 04, 2026, 09:33 AM IST
joinshare
'तुला मुलगी झाली, फ्लॅटमध्ये दोरी..; सासरच्यांचे ते शब्द अन् पायलने घेतला टोकाचा निर्णय, 'त्या' रिकाम्या फ्लॅटमध्ये काय घडलं?
Image Credit: Payal Zambre Death Case

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात आणखी एक वंदे-भारत स्लीपर धावणार? पुणे ते नागपूर...

महाराष्ट्रात आणखी एक वंदे-भारत स्लीपर धावणार? पुणे ते नागपूर...

2

'शिवाजी पार्कमधला दीपोत्सव होणार नाही', दुष्काळामुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय, 'फटाके फोडताना आवर घाला'

3

'.... तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

4

काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण

5

21 वर्षीय तरुणी, 3 पुरुष अन् एक फ्लॅट...लातूरच्या छाप्यामध्ये काळा कारभाराच्या उघड, पोलीसही चक्रावले

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील पायल झांबरे प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. झांबरे कुटुंबांनी माहेरून सोनं आणि पैसे आणण्यासाठी पायलचा झळ केला. या रोजच्या छळाला कंटाळून पायलने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणानंतर पायलचा पती अक्षय झांबरेला अटक करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. पायलच्या सासरच्यांनीच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आम्ही सांगितलेल्या वस्तू अथवा पैसे आणायला जमत नसतील तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये जाऊन दोरी किंवा ओढणीने पंख्याला मुलीसह लटकून का घेत नाहीस, असं सांगून झांबरे  कुटुंबीयांनी सुनेला जीव देण्यास प्रवृत्त केले. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पुण् पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी पुणे न्यायालयाने पती अक्षय झांबरेला सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पायल आणि अक्षय यांचे 2019 मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी माहेरून पैसे, सोने आणण्यासाठी पायलला त्रास द्यायला सुरुवात केली. पायलला मुलगी झाल्यानंतरही त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती. ज्यावेळेस पायलची डिलिव्हरी झाली तेव्हा तिच्या सासरले लोक रुग्णालयात पोहोचले आणि भांडण करायला लागले. तुला मुलगी कशाला झाली, तु आमच्याकडे येऊ नकोस, आम्ही ही मुलगी सांभाळणार नाही, असं म्हणून तिथून निघून गेले, असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केला आहे. दरम्यान, वडिलांच्या नावावरील जमीन मुलाच्या नावावर करावी, अन्यथा घटस्फोट घेऊन निघून जावे, असा दबावही पायलवर टाकला जात होता

घटनेच्या दिवशी 1 नोव्हेंबर 2026 ला पायल माहेरहून सासरी परतली होती. पात्री 9.18 वाजता तिने तिच्या भावाला मेसेज केला होता. त्यात तिने माझी सासू जबाबदार आहे, असं लिहिलं होतं. भावाने ताबडतोब तिच्या फोनवर संपर्क साधला असता तिने फोन उचलला नाही. तेव्हा त्याने तिच्या पतीला फोन केला, तेव्हा त्याने उद्धटपणे उडवा-उडवीची उत्तरे दिली. तेव्हा त्याने आमच्या घरच्या भांडणात पडू नको, असं सांगून फोन ठेवला.

सोमवारी (२ नोव्हेंबर) सकाळी माहेरचे नातेवाईक मुकुंदनगर येथील घरी पोहोचले. पायल कुठे आहेत, याबाबत सासरच्या मंडळींकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नातेवाइकांचा संशय बळावला. त्यानंतर भावाने पार्किंगमधून मागील गॅलरीत जाऊन हॉलची काच फोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी किचनमध्ये पायल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune News
Pune
crime