• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /W, W, W, W, W, W, W ,W, W ,W ,W... एका सामन्यात घेतले 11 विकेट्स! तनुश कोटियनने सामन्याचं चित्र पालटलं

W, W, W, W, W, W, W ,W, W ,W ,W... एका सामन्यात घेतले 11 विकेट्स! तनुश कोटियनने सामन्याचं चित्र पालटलं

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 29, 2026, 08:57 PM IST|Updated: Oct 29, 2026, 10:09 PM IST
joinshare
रणजी ट्रॅाफीचे सामने सध्या खेळवले जात आहेत, आज मुंबई विरुद्ध बंगाल यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये ऑफ-स्पिनर तनुष कोटियन याने धूमाकुळ घातला आणि त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले.

मुंबईच्या संघासाठी रणजी ट्रॅाफीच्या सामन्यामध्ये तनुष कोटियन याने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

Mumbai beat Haryana by 10 wickets1/8

Mumbai beat Haryana by 10 wickets

या प्रभावी विजयासह, मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात बोनस गुण मिळवले आणि त्यांची एकूण संख्या सातवर नेली. मुंबईने यापूर्वी चंदीगड आणि हिमाचल प्रदेशविरुद्ध बोनस गुण मिळवले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 2/8

Tanush Kotian 11 wicket

मुंबईने आपल्या पहिल्या डावात 430 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात हरियानाचा संघ 270 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना फॉलो-ऑन देण्यास भाग पाडले गेले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 3/8

Tanush Kotian 11 wicket

संथ खेळपट्टीवर हरियाणाचा संघ दुसऱ्या डावात संघर्ष करत 256 धावांवर सर्वबाद झाला. केवळ निशांत सिंधू (44), सामंत जाखर (40) आणि अनुज ठकराल (40 नाबाद) हेच आपला फॉर्म टिकवून ठेवू शकले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 4/8

Tanush Kotian 11 wicket

ऑफ-स्पिनर तनुष कोटियन सामन्याचा हिरो ठरला, त्याने 81 धावांत 8 बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने सामन्यात एकूण 11 बळी घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 5/8

Tanush Kotian 11 wicket

अर्णब चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे काही सामन्यांमध्ये व्यत्यय आला. रणजी ट्रॉफीच्या 'ड' गटातील सामन्यात मुंबईने हरियाणाला 10 गडी राखून पराभूत करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 6/8

Tanush Kotian 11 wicket

रणजी ट्रॅाफीमध्ये मुंबई विरुद्ध बंगाल यांच्यामध्ये सामना पार पडला, मुंबई आणि बंगालसारख्या बलाढ्य संघांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवत बोनस गुण मिळवले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Mumbai beat Haryana by 10 wickets7/8

Mumbai beat Haryana by 10 wickets

रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत देशभरातील मैदानांवर रोमांचक सामने पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये अनेक युवा आणि अनुभवी खेळाडू उत्कृष्ट गोलंदाजी आणि अनुकूल हवामानाने सामन्यांचा निकाल ठरवला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Tanush Kotian 11 wicket 8/8

Tanush Kotian 11 wicket

सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी हरियानाने आपला दुसरा डाव 73 धावांवर दोन गडी बाद असताना पुन्हा सुरू केला. मुंबईसमोर विजयासाठी केवळ 97 धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (67 नाबाद) आणि दिव्यांश सक्सेना (30 नाबाद) यांनी मिळून एकही गडी न गमावता अवघ्या 10.4 षटकांत हे लक्ष्य पूर्ण केले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Cricket News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पगार मिळतोय, पण बचत किती? AI च्या मदतीने तयार करा रिटायरमेंट प्लॅन

पगार मिळतोय, पण बचत किती? AI च्या मदतीने तयार करा रिटायरमेंट प्लॅन

2

4 निळे ड्रम जमिनीत गाडले, ड्रममध्ये दिसले ते पाहून पोलिस हादरले! UP मध्ये मुंबई पोलिसांची कारवाई, प्रकरणाचे थेट पुणे कनेक्शन

3

देवेंद्रजी आपली युती तेव्हा... उद्धव ठाकरेंनी सांगितला त्या व्यंग्यचित्राचा किस्सा

4

टोकाचे मतभेद असतानाही फडणवीसांसोबत एकाच मंचावर का आले? राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले....

5

...तेव्हापासून मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहतोय; मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान, म्हणाले '2019 पर्यंत नेहमी...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.