SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'50 तोळे सोनं - एक आलिशान घर', मॉडेलच्या कुटुंबीयांनी लग्नात नवरदेवाकडे केली मोठी मागणी!

पाकिस्तानी मॉडेलने एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे, तिच्या पतीवर मॉडेलच्या कुटुंबियांनी मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, नक्की अभिनेत्रीसोबत घडले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 04, 2026, 04:21 PM IST | Updated: Nov 04, 2026, 04:51 PM IST
Join

सोशल मिडियावर पाकिस्तानी अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानी लोकप्रिय फॅशन आणि लाइफस्टाइल मॉडेल इस्रा आयेशा हे पाकिस्तान मनोरंजन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. सध्या ती 'तमाशा सीझन 5' या रिॲलिटी शोमुळे चर्चेत पाहायला मिळाली होती. अभिनेत्रीने या एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे, तिच्या पतीवर अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी मोठा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, नक्की अभिनेत्रीसोबत घडले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेला 'तमाशा सीझन 5' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेली इस्रा आयेशाने ऑक्टोबर 2026 मध्ये 'तमाशा'मधील सह-स्पर्धक, झेब खानसोबत लग्न केले. फॅशन आणि लाइफस्टाइल मॉडेल इस्रा आयेशाने नुकतीच एक मुलाखती दिली होती यामध्ये तिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. इस्रा आयेशाने सांगितले की, जेव्हा तिचे झेबशी लग्न केले, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे 50 तोळे सोने आणि एका घराची मागणी केली होती. पण तिने पैशांपेक्षा प्रेम आणि शांततेला प्राधान्य दिले असे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES