• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज

टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज

Team India Vacancy : टीम इंडिया सोबत काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. बीसीसीआयने दोन पदांसाठी भरती काढली असून यासाठी 16 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

Reported Bypooja pawar
Published: Nov 04, 2026, 05:58 PM IST|Updated: Nov 04, 2026, 06:29 PM IST
joinshare
टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज
Image Credit: टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
गुरनूर ब्रार विरुद्ध न्यूझीलंडचा फलंदाज, मैदानावरच एकमेकांशी भिडले! पहा Video

गुरनूर ब्रार विरुद्ध न्यूझीलंडचा फलंदाज, मैदानावरच एकमेकांशी भिडले! पहा Video

2

लग्न कसं टिकवून ठेवावं? कॉलेजचा तरुणांसाठी कोर्स;सुखी संसाराचे शिकवणार धडे!

3

टीम इंडियात काम करण्याची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी निघाली भरती, तुम्हीही करू शकता अर्ज

4

BMC आयुक्त अश्विनी भिडेंचा पगार रोखण्याचा इशारा दिल्यानंतर एका दिवसात पालिकेची कारवाई

5

Multibagger Stock शोधणं आता सोपं! AI च्या उत्तराने गुंतवणूकदारही थक्क

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Team India Vacancy : बीसीसीआयने महिला क्रिकेट संघाच्या फिल्डिंग कोच आणि पुरुष संघाच्या हेड फिजियोथेरेपिस्ट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. बोर्डाकडून प्रेस रिलीज जाहीर करण्यात आली असून या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16  नोव्हेंबर आहे. मुनीश बाली यांनी अलीकडेच महिला संघाच्या फिल्डिंग प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. याआधी झिम्बाब्वेविरुद्धच्या मायदेशातील वनडे आणि टी20 सीरिज दरम्यान त्यांनी ही भूमिका बजावली होती.

महिला संघ फिल्डिंग कोचच्या शोधात :

भारतीय महिला संघात विशेषकरून कॅच सोडण्याची समस्या खूप काळापासून चिंतेचा विषय बनली आहे. बीसीसीआयने फिल्डिंग कोच बीसीसीआयने फील्डिंग युनिट तयार करण्यासाठी एक सर्वसमावेशक कार्यक्रम विकसित करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही फील्डिंग कोच मुख्य जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणून निश्चित केली आहे. याव्यतिरिक्त सराव सत्रांदरम्यान आणि सामन्यांच्या वेळी क्षेत्ररक्षणाशी संबंधित सरावांवर देखरेख ठेवणे तसेच खेळाडूंचे कौशल्य सुधारण्यासाठी त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देणे हे देखील त्यांच्या कर्तव्यांचा भाग असेल.

हेही वाचा : 38 व्या वर्षी विराट कोहलीचा कमाल फिटनेस, डाइव्ह मारून पकडला कॅच, प्रेक्षक पाहतच राहिले

पुरुष संघासाठी हवाय हेड फिजिओ :

उमेदवाराला प्रत्येक खेळाडूच्या क्षेत्ररक्षणातील कामगिरीचे आणि विविध सामन्यांमधील परिस्थितीनुसार त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करावे लागेल. दरम्यान, पुरुष संघाचे मुख्य फिजिओ कमलेश जैन यांच्या जागी बोर्ड आता नवीन उमेदवाराच्या शोधात आहे. जैन यांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयने या पदासाठी उमेदवाराला कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव असावा अशी अट घातली आहे. याशिवाय उमेदवाराला उच्चस्तरीय खेळाडू किंवा संघांसोबत काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी उच्च कार्यक्षमता असलेल्या संघांसोबत काम केले आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News
Marathi News