• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /पूजा पवार

Author

pooja pawar

pooja pawar

पूजा पवार

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.

प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:

पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  

पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.

शैक्षणिक पात्रता

पूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

पूजा पवार Articles

'एप्रिल-मेमध्ये देशात मोठ्या घडामोडी घडतील' - खासदार संजय राऊत

'एप्रिल-मेमध्ये देशात मोठ्या घडामोडी घडतील' - खासदार संजय राऊत

Marathi News14 Nov 2026, 3:41 pm IST
मोहम्मद शमीला रिलीज करणार लखनऊ? राजस्थानकडून मिळणार स्टार ऑलराऊंडर

मोहम्मद शमीला रिलीज करणार लखनऊ? राजस्थानकडून मिळणार स्टार ऑलराऊंडर

IPL14 Nov 2026, 3:31 pm IST
वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, बनला जगातील सर्वात युवा टी20 कर्णधार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, बनला जगातील सर्वात युवा टी20 कर्णधार

Vaibhav Sooryavanshi14 Nov 2026, 2:56 pm IST
सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'

सॅण्डपेपर स्कँडल प्रकरणी डेव्हिड वॉर्नरचा मोठा खुलासा, म्हणाला 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांची खोटी कहाणी....'

Marathi News14 Nov 2026, 1:31 pm IST
कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा

कुलदीप OUT, न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये गुरनूर बरारला संधी, BCCI ची मोठी घोषणा

Marathi News14 Nov 2026, 12:39 pm IST
14 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ, किती आहेत आजच्या सोनं चांदीच्या किंमती?

14 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ, किती आहेत आजच्या सोनं चांदीच्या किंमती?

Gold Price14 Nov 2026, 11:28 am IST
आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

आज किती आहेत LPG गॅस सिलेंडरचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Price14 Nov 2026, 10:19 am IST
14 नोव्हेंबरला तुमच्या शहरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर

14 नोव्हेंबरला तुमच्या शहरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती किती? जाणून घ्या आजचे इंधन दर

Petrol Price14 Nov 2026, 9:20 am IST
17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं

17 वर्षीय महिला क्रिकेटरने स्वतःला संपवलं, कारण ऐकून धक्काच बसेल, क्रिकेट विश्व हळहळलं

Cricket News14 Nov 2026, 8:32 am IST
चौथ्या सामन्यात भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूला सामन्यानंतर विराट कोहलीने दिलं गिफ्ट, Video केला शेअर

चौथ्या सामन्यात भारताच्या 6 विकेट्स घेणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूला सामन्यानंतर विराट कोहलीने दिलं गिफ्ट, Video केला शेअर

Team india14 Nov 2026, 7:50 am IST
मंत्रालयाच्या कँटीनमधून कांदेपोहे गायब, मंत्रालयात गुजराती ढोकळा-दाबेलीची चलती

मंत्रालयाच्या कँटीनमधून कांदेपोहे गायब, मंत्रालयात गुजराती ढोकळा-दाबेलीची चलती

13 Nov 2026, 3:13 pm IST
'पंतप्रधान मोदी फोन टॅप करतायत' - राहुल गांधींचा आरोप

'पंतप्रधान मोदी फोन टॅप करतायत' - राहुल गांधींचा आरोप

Rahul Gandhi13 Nov 2026, 3:10 pm IST
भर मैदानात राडा! गुरनूर बरार थेट न्यूझीलंडच्या फलंदाजाशी भिडला, विराट कोहली मधे पडला, नेमकं काय झालं? Video

भर मैदानात राडा! गुरनूर बरार थेट न्यूझीलंडच्या फलंदाजाशी भिडला, विराट कोहली मधे पडला, नेमकं काय झालं? Video

Team india13 Nov 2026, 3:17 pm IST
चौथ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फेल, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

चौथ्या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी फेल, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय

Team india13 Nov 2026, 2:27 pm IST
W, W, W पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित, विराट, श्रेयस भोपळाही न फोडता तंबूत; न्यूझीलंडविरुद्ध स्कोअर 2-3

W, W, W पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित, विराट, श्रेयस भोपळाही न फोडता तंबूत; न्यूझीलंडविरुद्ध स्कोअर 2-3

Team india13 Nov 2026, 1:19 pm IST
दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोनं चांदीचे भाव घसरले, काय आहे आजचा सोनं चांदीचा भाव?

दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोनं चांदीचे भाव घसरले, काय आहे आजचा सोनं चांदीचा भाव?

Marathi News13 Nov 2026, 12:19 pm IST
मायक्रोसॉफ्ट 10 तासांपासून डाऊन, भारतासह जगभरातील कोट्यवधी यूजर्सना फटका

मायक्रोसॉफ्ट 10 तासांपासून डाऊन, भारतासह जगभरातील कोट्यवधी यूजर्सना फटका

Marathi News13 Nov 2026, 11:19 am IST
तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर किती? जाणून घ्या आजचे LPG सिलेंडरच्या किंमती

तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर किती? जाणून घ्या आजचे LPG सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Price13 Nov 2026, 10:32 am IST
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG आणि PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात CNG आणि PNG च्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर

Marathi News13 Nov 2026, 9:56 am IST
टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 3 मोठे बदल, चौथ्या वनडेत कर्णधार अय्यरने जिंकला टॉस

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये 3 मोठे बदल, चौथ्या वनडेत कर्णधार अय्यरने जिंकला टॉस

Marathi News13 Nov 2026, 8:44 am IST
  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा निर्णायक वळणावर पोहोचली असताना मोठा ट्विस्ट! विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत दोन गट

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा निर्णायक वळणावर पोहोचली असताना मोठा ट्विस्ट! विलिनीकरणावरून राष्ट्रवादीत दोन गट

2

2027 मध्ये सोनं चांदीचा दर किती असले? आकडा पाहून डोळे गरगरतील; 2026 संपण्याआधी गोल्ड मार्केटमध्ये मोठा भूकंप येणार?

3

यमुनेत आढळले शेकडो मृत मासे; छठपूजेआधी मोठी खळबळ; नेमकं कारण काय?

4

भाजी नव्हे, टोमॅटो-दुधी भोपळ्यापासून बनवा स्वादिष्ट 'केशरी हलवा'; पाहुणेही विचारतील रेसिपी

5

70 अल्पवयीन मुलींशी ऑनलाईन मैत्री करुन नको ते करायचा! भारतीय तरुणाला ब्रिटनमध्ये 30 वर्षांचा तुरुंगवास!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.