LPG Gas Cylinder Rates 26 october 2026 : दिवाळीच्या दिवसात घरोघरो फराळाचे पदार्थ तयार केले जातात. देशातील अनेक घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या 14.2 किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडर आणि 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करतात. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल या वर्षी जून महिन्यात झाला होता, तेव्हा प्रति सिलिंडर किंमतीत 29 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान या ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली. तेव्हा 26 ऑक्टोबर रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घ्या.
तुमच्या शहरातील घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
नरसिंहपुर 969.50 रुपये
सिंगरौली 972.50 रुपये
अलीगढ़ 960.00 रुपये
तुमच्या शहरातील व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :
दिल्ली 2,810.00 रुपये
नोएडा 2,747.50 रुपये
मुंबई 2,764.50 रुपये
कोलकाता 2,954.00 रुपये
पटना 3,100.50 रुपये
बेंगलुरु 2,764.00 रुपये
नरसिंहपुर 3,063.50 रुपये
सिंगरौली 3,064.00 रुपये
अलीगढ़ 2,835.00 रुपये