Gold And Silver Rate Price Today : 27 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. ही वाढ किरकोळ असली तरी दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना यामुळे फटका बसू शकतो. तर दुसरीकडे चांदीच्या किंमती मात्र स्थिर आहेत. तेव्हा 27 ऑक्टोबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोनं चांदीचा आजचा भाव किती आहे जाणून घेऊयात.
1/7
सोन्याचा दर :
मंगळवार 27 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली आहे. 26 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,42,750 रुपये इतक्या होत्या. तर 27 ऑक्टोबर रोजी मंगळवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,43,290 रुपये इतकी आहे.
2/7
चांदीचा भाव :
मागील आठवड्यात चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली होती. 24 ऑक्टोबर पासून चांदीचे भाव हे प्रति किलो 2,20,000 रुपयांवर स्थिर आहेत. 27 ऑक्टोबर रोजी सुद्धा चांदीचा भाव हा प्रति किलो 2,20,000 रुपयांवर आहे. तेव्हा प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 220 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,440 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,500 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,620 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,290 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,570 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,290 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,570 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,290 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,500 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये मंगळवार 27 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹143,290 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,570 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)