चांदी आणि सोन्याच्या बाजारपेठेत मोठी पडझड पाहायला मिळत आहे. चांदी आपल्या उच्चांकी स्तरावरून 2.26 लाख रुपयांनी स्वस्त झाली असून सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. सविस्तर जाणून घेऊया.
सोनं चांदीच्या दरात अचानक मोठी घरसण झाली आहे. ऑगस्ट महिन्याशी तुलना करता सोन्याचे दर तब्बल 23,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 56,000 रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबईसह दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत? तसेच चांदीचा भाव किती आहे? जाणून घ्या.
Gold-Silver Price: दसऱ्यापूर्वी सोने आणि चांदी खरेदी करण्याची उत्तम संधी. देशातील प्रमुख शहरांमधील आजचे बाजारभाव तपासा.
16 October Gold-Silver Price: आज, शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज बाजार उघडताच या मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून आली.
भारतात सोनं चांदीच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. 8 महिन्यात चांदी तब्बल 197,395 रुपयांनी तर, सोनं 33,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
एआय आणि डेटा सेंटरमुळे चांदीची मागणी वाढण्याची एक नवी दिशा निर्माण झाली आहे. त्यासोबत सोलर, ईव्ही आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विस्तार आणि पुरवठ्यातील तफावत यामुळे चांदीच्या बाजाराचे महत्त्व वाढले आहे.