Gold And Silver Rates Today 22 October 2026 : गुरुवार 22 ऑक्टोबर रोजी सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी सराफबाजार उघडताच चांदीच्या किंमतीत तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली असून सोन्याच्या किंमती सुद्धा गडगडल्या आहेत. तेव्हा सोनं चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. तेव्हा देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊयात.
1/7
चांदीच्या किंमतीत घसरण :
गुरुवार 22 ऑक्टोबर रोजी प्रतिकिलो चांदीच्या किंमतीत 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. बुधवारी प्रतिकिलो चांदीचा भाव हा 2,30,000 रुपये होता. मात्र गुरुवारी यात 5 हजार रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे सध्या चांदीचा भाव हा 2,25,000 रुपये आहे. प्रति ग्रॅम चांदीची किंमती 225 रुपये आहे.
2/7
सोन्याच्या किंमती
सोन्याच्या किंमतीत सुद्धा गुरुवारी घसरण झाली आहे. 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम किंमत ही गुरुवारी 1,44,380 रुपये आहे. बुधवारी ही किंमत 1,46,080 रुपये इतकी होती. म्हणेजच 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत एकूण 1700 रुपयांची घसरण झाली आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,530 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,500 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,440 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,380 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,290 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,380 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,290 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर
चेन्नईमध्ये गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,380 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,350 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये गुरुवार 22 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹144,380 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹132,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹108,290 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)