Gold And Silver Rate Today 14 October 2026 : भारतीयांना सोनं आणि चांदीच्या वस्तू वापरण्याची विशेष आवड असते. मागील सलग तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे, बुधवार 14 ऑक्टोबर रोजी तर सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. तेव्हा सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी आहे. तेव्हा तुमच्या शहरातील सोनं चांदीचे ताजे भाव जाणून घेऊयात.
1/7
सोन्याच्या दरात घसरण
बुधवारी 14 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. मंगळवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 1,49,290 रुपये इतके होते. तर आज यात प्रति ग्रॅम जवळपास 103 रुपयांची घट झाली असून बुधवारी 14 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 1,48,260 इतका आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 1030 रुपयांनी घसरण झाली आहे.
2/7
चांदीचा भाव :
बुधवारी चांदीचे भाव हे स्थिर आहेत. प्रति किलो चांदीची किंमती 2,35,000 रुपये आहे. 14 ऑक्टोबर रोजी सराफा बाजारात प्रति ग्रॅम चांदी ही 235 रुपये इतकी आहे.
3/7
दिल्लीत सोन्याचे दर :
दिल्लीत बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,48,410 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,36,050 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,340 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईत सोन्याचे दर :
मुंबईत बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,48,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,190 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,48,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,190 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर
कोलकातामध्ये बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,48,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,190 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर
चेन्नईमध्ये बुधवारी 14 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,48,260 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,900 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,650 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)