Gold And Silver Rate Today 23 October 2026 : सोन्या चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी गडगडले आहेत. दिवाळीपूर्वी किंमती कमी झाल्याने सोनं चांदीच्या वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे. तेव्हा 23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सोनं चांदीच्या देशातील प्रमुख शहरांतील भाव किती आहेत याविषयी जाणून घ्या.
1/7
सोन्याच्या दरात घसरण
सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गुरुवार 22 ऑक्टोबर 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम किंमत ही 1,44,380 रुपये इतकी होती. तर आज यात 1900 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आज शुक्रवार 23 ऑक्टोबर 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम किंमत ही 1,42,480 रुपये इतकी आहे.
2/7
चांदीचा भाव :
चांदीच्या भावात 22 ऑक्टोबर रोजी प्रति किलो 5 हजार रुपयांची घसरण झालेली आणि भाव 2,25,000 रुपये इतका होता. तर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा चांदीचे भाव गडगडले असून 23 ऑक्टोबर रोजी सुद्धा यात 5 हजार रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी चांदीचा भाव हा प्रतिकिलो 2,20,000 रुपये इतका झाला आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,630 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,750 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,860 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,480 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,600 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,860 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,480 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,600 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,860 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,480 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,600 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,900 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,480 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,600 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,860 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)