Gold And Silver Price 19 October 2026 : सणासुदीच्या काळात आणि विशेषतः दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं चांदीच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो. सध्या मागील काही वर्षात सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेत तेव्हा यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणेजच 19 ऑक्टोबर 2026 रोजी सोनं चांदीचे भाव किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याच्या दरात वाढ :
शनिवार आणि रविवार सोन्याच्या भावात घसरण झालेली मात्र सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी सराफा बाजार खुलं होताच सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. रविवारी 24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या भाव हा 1,47,660 रुपये होता. तर सोमवारी 24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या भाव हा 148,040 रुपये आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी 380 रुपयांची वाढ झाली आहे.
2/7
चांदीचे भाव स्थिर :
सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 रोजी चांदीचे भाव स्थिर आहेत. बुधवारी चांदीचा भाव 2,30,000 रुपये इतका असून प्रति ग्रॅम चांदीच्या किंमती या 230 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹148,190 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹111,180 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹148,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर :24 कॅरेट सोने: ₹148,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹148,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये सोमवारी 19 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹148,040 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,550 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)