Gold And Silver Rates 26 October 2026 : सणासुदीच्या दिवसात सोन्या चांदीच्या वस्तू अनेकजण खरेदी करतात. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तर चांदीचे भाव स्थिर आहेत. तेव्हा तुमच्या शहरात आज सोनं चांदीचे दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याचा दर :
26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ झालेली आहे. रविवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 142,580 रुपये आहे. तर सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 142,750 रुपये आहे. म्हणजेच सोमवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 170 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
2/7
चांदीचा भाव :
मागच्या आठवड्यात प्रति किलो चांदीच्या भावात गुरुवारी आणि शुक्रवारी प्रति दिवस तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली होती. 24 ऑक्टोबर पासून ते 26 ऑक्टोबरपर्यंत चांदीचे भाव हे 2,20,000 रुपयांवर स्थिर आहेत. तेव्हा प्रति ग्रॅम चांदीची किंमत ही 220 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,900 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹131,000 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,210 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,750 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,060 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,750 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,060 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,750 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,060 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये सोमवारी 26 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,750 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,050 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)