Gold And Silver Rates Today 24 October 2026 : मागील दोन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र 24 ऑक्टोबर रोजी शनिवारी सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली असून चांदीच्या भावात कोणतीही घसरण झालेली नाही. तेव्हा 24 ऑक्टोबर तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
1/7
सोन्याची किंमत :
24 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. आजची 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही जवळपास 1,42,580 रुपये इतकी आहे, कालच्या तुलनेत यात 100 रुपयांची वाढ झालेली आहे. 23 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम किंमत ही 1,42,480 रुपये इतकी होती.
2/7
चांदीचा भाव :
प्रति किलो चांदीच्या भावात गुरुवारी आणि शुक्रवारी प्रति दिवस तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली होती. 24 ऑक्टोबर रोजी चांदीच्या भावात नव्याने कोणतेही बदल झालेले नाहीत. 24 ऑक्टोबर रोजी चांदीचे भाव हे प्रतिकिलो 2,20,000 रुपयांनाच आहेत. तर प्रति ग्रॅम चांदीची किंमत जी 220 रुपये आहे.
3/7
दिल्लीतील सोन्याचा भाव :
दिल्लीत शनिवार 24 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,730 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,850 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹107,090 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
4/7
मुंबईतील सोन्याचा भाव :
मुंबईत शनिवार 24 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,850 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,940 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
5/7
पुण्यात सोन्याचे दर :
पुण्यात शनिवार 24 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,850 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,940 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
6/7
चेन्नईमध्ये सोन्याचे दर :
चेन्नईमध्ये शनिवार 24 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,580 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,950 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
7/7
कोलकातामध्ये सोन्याचे दर :
कोलकातामध्ये शनिवार 24 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹142,850 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹130,700 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹106,940 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)