• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Gold And Silver Rates 15 Oct 2026 : चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण, सोन्याच्या किंमतीही गडगडल्या, जाणून घ्या आजचा सोनं चांदीचा भाव

Gold And Silver Rates 15 Oct 2026 : चांदीच्या दरात तब्बल 5 हजारांची घसरण, सोन्याच्या किंमतीही गडगडल्या, जाणून घ्या आजचा सोनं चांदीचा भाव

Reported Bypooja pawar
Published: Oct 15, 2026, 10:56 AM IST|Updated: Oct 15, 2026, 11:01 AM IST
joinshare

Gold And Silver Rate Today 15 October 2026 : सोन्या चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण होत आहे. 15 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सुद्धा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून त्यामुळे ग्राहकांना ही खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. चांदीच्या दरात गुरुवारी तब्बल 5 हजारांची घसरण झालीये. तेव्हा आजचे तुमच्या शहरातील सोनं चांदीचे दर जाणून घेऊयात. 

Gold And Silver Rates Today 1/7

चांदीच्या दरात मोठी घसरण

15 ऑक्टोबर 2026 रोजी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बुधवारी चांदीचे भाव प्रति किलो हे 2,35,000 रुपये इतके होते. मात्र गुरुवारी 15 ऑक्टोबर ला यात 5 हजारांची घसरण झाली असून आज चांदीचा भाव 2,30,000 रुपये आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. 15 ऑक्टोबर रोजी देखील 24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या भावात जवळपास 820 रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या भाव हा 1,47,440 रुपये इतका आहे.
Gold And Silver Rates Today 3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

दिल्लीत गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹147,590 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹135,300 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,730 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

मुंबईत गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,440 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹110,580 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यातील सोन्याचा भाव :

पुण्यात गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,440 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹110,580 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 6/7

कोलकातातील सोन्याचा भाव :

कोलकातामध्ये गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,440 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹110,580 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 7/7

चेन्नईतील सोन्याचा भाव :

चेन्नईमध्ये गुरुवारी 15 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹147,440 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,150 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,650 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Gold Price
Silver Price
Marathi News
News in Marathi
Maharashtra News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.