• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /रविवार 18 ऑक्टोबर रोजी किती सोनं वाढलं की कमी झालं? जाणून घ्या आजचा सोनं आणि चांदीचा भाव

रविवार 18 ऑक्टोबर रोजी किती सोनं वाढलं की कमी झालं? जाणून घ्या आजचा सोनं आणि चांदीचा भाव

Reported Bypooja pawar
Published: Oct 18, 2026, 11:06 AM IST|Updated: Oct 19, 2026, 10:50 AM IST
joinshare

Gold Silver Rates Today 18 October 2026 : मागच्या काही दिवसात सोनं आणि चांदीच्या किंमतीत सतत चढ उतार होत आहे. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोनं आणि चांदीच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तेव्हा तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव किती आहे जाणून घेऊयात.  

Gold And Silver Rates Today 1/7

सोन्याच्या दरात किंचित वाढ

सोन्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. मात्र शनिवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असून रविवारी सुद्धा तोच भाव स्थिर आहे. रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी 24 कॅरेट शुद्धता असणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याच्या भाव हा 1,47,660 रुपये इतका आहे. 18 ऑक्टोबर 24 कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमती ही 14,766 रुपये इतकी आहे.
Gold And Silver Rates Today 2/7

चांदीचा भाव :

रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी चांदीचे भाव स्थिर आहेत. रविवारी चांदीचा भाव 2,30,000 रुपये इतका आहे. तर प्रति ग्रॅम चांदीच्या किंमती या 230 रुपये आहे.
Gold And Silver Rates Today 3/7

दिल्लीतील सोन्याचा भाव :

दिल्लीत रविवारी 18 ऑक्टोबर 2026 सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,810 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,550 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,890 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 4/7

मुंबईतील सोन्याचा भाव :

मुंबईत रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,660 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 5/7

पुण्यात सोन्याचे दर :

पुण्यात रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,660 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 6/7

कोलकातामध्ये सोन्याचे दर

कोलकातामध्ये रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,660 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,10,740 रुपये प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
Gold And Silver Rates Today 7/7

चेन्नईमध्ये सोन्याचे दर

चेन्नईमध्ये रविवारी 18 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याचे दर : 24 कॅरेट सोने: ₹1,47,660 प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने: ₹1,35,350 प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने: ₹1,11,250 प्रति 10 ग्रॅम. (Photo Credit - Social Media)
TAGS:
Gold Price
Silver Price
Marathi News
News in Marathi
Marathi Batmya

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.