• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /Petrol Price

Petrol Price

Petrol Price

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

Petrol Diesel Rates Today 27 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील काही काळात चढ उतार पाहायला मिळत आहेत. तेव्हा 27 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील इंधन दर किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Oct 27, 2026, 09:02 AM
26 ऑक्टोबर रोजी CNG च्या किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या पेट्रोल डिझेल सहित तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

26 ऑक्टोबर रोजी CNG च्या किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या पेट्रोल डिझेल सहित तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

Petrol Diesel and CNG Rates Today 26 October 2026 : सरकारी तेल कंपन्या या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमती जाहीर करत असतात. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तसेच CNG च्या किंमती जाणून घेऊयात.

Oct 26, 2026, 09:32 AM
पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ? 24 ऑक्टोबर रोजी किती आहेत तुमच्या शहरातील इंधन दर

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ? 24 ऑक्टोबर रोजी किती आहेत तुमच्या शहरातील इंधन दर

Petrol Diesel Rates Today : दररोज सकाळी 6 वाजता भारतातील सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल डिझेलच्या ताज्या किंमती जाहीर करत असतात. तेव्हा 24 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घेऊयात.

Oct 24, 2026, 12:25 PM
पेट्रोलमधील इथेनॉलनंतर आता मिथेनॉलची चर्चा! सरकार सवलतही देणार; तुमच्यावर काय परिणाम?

पेट्रोलमधील इथेनॉलनंतर आता मिथेनॉलची चर्चा! सरकार सवलतही देणार; तुमच्यावर काय परिणाम?

मिथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी करसवलती आणि नियमपालन प्रक्रियेत सवलती देण्याचा पर्याय विचाराधीन आहे.

Oct 23, 2026, 03:59 PM
23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स

23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स

Petrol And Diesel Rates Today 23 October 2026 : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. 23 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याविषयी जाणून घ्या.

Oct 23, 2026, 10:04 AM
22 ऑक्टोबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर

22 ऑक्टोबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर

Petrol And Diesel Rates Today 22 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर हे दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात.

Oct 22, 2026, 10:56 AM
21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर काय? पाहा ताजे भाव

21 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर काय? पाहा ताजे भाव

Petrol Diesel CNG Price Today, 21 October: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आणि इतर घटकांचा इंधनाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील ताजे दर जाणून घेतल्यास इंधनावरील खर्चाचे नियोजन करणे सोपे होते.

Oct 21, 2026, 08:41 AM
19 ऑक्टोबर किती आहे पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट्स

19 ऑक्टोबर किती आहे पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती? जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट्स

Petrol Diesel Rates Today 19 October 2026 : दररोज सकाळी सरकारी तेल कंपन्या इंधनाचे ताजे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमती बदलल्यामुळे सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. 19 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Oct 19, 2026, 09:50 AM
Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, आज किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे रेट्स? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, आज किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे रेट्स? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल झाला तर त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असतो. तेव्हा 18 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घ्या.

Oct 18, 2026, 08:32 AM
महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव

महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव

Petrol-Diesel Price Today: तुम्ही आज गाडीची टाकी फुल करायचा विचार करत असाल तर आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर जाणून घ्या.

Oct 17, 2026, 08:13 AM
निवडणुकांआधी पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार, दर महागणार? दिवाळीत...

निवडणुकांआधी पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार, दर महागणार? दिवाळीत...

नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलचे दर वाढण्याची शक्यता आहे. एका अहवालात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

Oct 17, 2026, 08:58 AM
1, 2 नव्हे, पेट्रोलवरील एक्सपोर्ट ड्युटी पाचपट वाढली, आजपासून नवे दर लागू; तुमच्या खिशावर काय परिणाम?

1, 2 नव्हे, पेट्रोलवरील एक्सपोर्ट ड्युटी पाचपट वाढली, आजपासून नवे दर लागू; तुमच्या खिशावर काय परिणाम?

सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर आकारला जाणारा विंडफॉल कर प्रतिलिटर 50 पैशांवरून 2 रुपये 50 पैसे केला आहे.

Oct 16, 2026, 03:24 PM
पेट्रोल-डिझेलच्या निर्यात शुल्कात मोठा बदल; महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आजचे इंधन दर जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलच्या निर्यात शुल्कात मोठा बदल; महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील आजचे इंधन दर जाणून घ्या

Petrol Diesel Price Today, 16 October 2026: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर कायम आहेत. आजचे राज्यातील पेट्रोल-डिझेलचे आणि CNG चे दर जाणून घ्या.

Oct 16, 2026, 08:29 AM
15 ऑक्टोबर रोजी किती आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

15 ऑक्टोबर रोजी किती आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Petrol Diesel Rates Today 15 October 2026 : तेल वितरण कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतींमधील चढ उतार आणि डॉलर रुपया विनिमय दरातील बदलांवर आधारित असतात. तेव्हा 15 ऑक्टोबर रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घेऊयात.

Oct 15, 2026, 12:33 PM
वाहनचालकांची रोजची कटकट मिटणार, 121 ठिकाणी सीएनजी पंप उभारणार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी मोठे निर्णय

वाहनचालकांची रोजची कटकट मिटणार, 121 ठिकाणी सीएनजी पंप उभारणार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी मोठे निर्णय

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकल्प व उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

Oct 1, 2026, 10:11 AM

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.