Petrol Diesel Rates Today 24 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या साधारणपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतींवर अवलंबून असतात. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी 24 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर होत असतो. तेव्हा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : 111.18 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 102.12 रुपये प्रति लीटर
नोएडा: 102.12 रुपये प्रति लीटर
फरीदाबाद: 103.28 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम: 102.97 रुपये प्रति लीटर
भोपाल: 114.57 रुपये प्रति लीटर
पटना:113.37 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 110.93 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 109.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 98.10 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 115.69 रुपये प्रति लीटर
तुमच्या शहरातील डिझेल डिझेलच्या किंमती (प्रति लिटर) :
मुंबई : 97.83 रुपये प्रति लीटर
दिल्ली : 95.20 रुपये प्रति लीटर
नोएडा: 95.56 रुपये प्रति लीटर
फरीदाबाद: 95.94 रुपये प्रति लीटर
गुरुग्राम: 95.64 रुपये प्रति लीटर
भोपाल: 99.64 रुपये प्रति लीटर
पटना: 99.36 रुपये प्रति लीटर
बेंगलुरु: 98.80 रुपये प्रति लीटर
भुवनेश्वर: 100.92 रुपये प्रति लीटर
चंडीगढ़: 86.09 रुपये प्रति लीटर
हैदराबाद: 103.82 रुपये प्रति लीटर