• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव

महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव

Petrol-Diesel Price Today: तुम्ही आज गाडीची टाकी फुल करायचा विचार करत असाल तर आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर जाणून घ्या.

Reported Bytejashree gaikwad
Published: Oct 17, 2026, 08:11 AM IST|Updated: Oct 17, 2026, 08:13 AM IST
joinshare
महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव
Image Credit: PTI

About the Author

tejashree gaikwad

tejashree gaikwad

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या दर जाणून घेणे फार महत्त्वाचे असतात. आज शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर सकाळी ६ वाजता जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरू असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठा बदल झालेला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 109 डॉलरच्या आसपास असल्याचे वृत्त आहे. मात्र, या तेजीचा परिणाम भारतीय ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दिसून आलेला नाही. बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर मागील पातळीवर कायम आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर 

  • अहमदनगर – ₹112.41
  • अकोला – ₹111.78
  • अमरावती – ₹111.97
  • छत्रपती संभाजीनगर – ₹112.08
  • भंडारा – ₹112.81
  • बीड – ₹112.45
  • बुलढाणा – ₹112.63
  • चंद्रपूर – ₹112.58
  • धुळे – ₹112.19
  • गडचिरोली – ₹112.95
  • गोंदिया – ₹113.04
  • ग्रेटर मुंबई – ₹111.21
  • हिंगोली – ₹113.17
  • जळगाव – ₹112.57
  • जालना – ₹113.21
  • कोल्हापूर – ₹112.60
  • लातूर – ₹113.03
  • मुंबई – ₹111.21
  • नागपूर – ₹111.80
  • नांदेड – ₹113.18
  • नंदुरबार – ₹112.48
  • नाशिक – ₹112.44
  • धाराशिव  – ₹112.45
  • पालघर – ₹112.04
  • परभणी – ₹113.17
  • पुणे – ₹112.02
  • रायगड – ₹111.46
  • रत्नागिरी – ₹113.17
  • सांगली – ₹112.44
  • सातारा – ₹113.03
  • सिंधुदुर्ग – ₹113.17
  • सोलापूर – ₹111.85
  • ठाणे – ₹111.38
  • वर्धा – ₹111.76
  • वाशिम – ₹112.63
  • यवतमाळ – ₹113.17

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

  • अहमदनगर – ₹99.06
  • अकोला – ₹98.48
  • अमरावती – ₹98.64
  • छत्रपती संभाजीनगर – ₹98.72
  • भंडारा – ₹99.47
  • बीड – ₹99.11
  • बुलढाणा – ₹99.28
  • चंद्रपूर – ₹99.26
  • धुळे – ₹98.84
  • गडचिरोली – ₹99.61
  • गोंदिया – ₹99.66
  • ग्रेटर मुंबई – ₹97.83
  • हिंगोली – ₹99.83
  • जळगाव – ₹99.20
  • जालना – ₹99.87
  • कोल्हापूर – ₹99.25
  • लातूर – ₹99.66
  • मुंबई – ₹97.83
  • नागपूर – ₹98.48
  • नांदेड – ₹99.83
  • नंदुरबार – ₹99.13
  • नाशिक – ₹99.05
  • धाराशिव  – ₹99.11
  • पालघर – ₹98.66
  • परभणी – ₹99.83
  • पुणे – ₹98.66
  • रायगड – ₹98.11
  • रत्नागिरी – ₹99.83
  • सांगली – ₹99.11
  • सातारा – ₹99.64
  • सिंधुदुर्ग – ₹99.83
  • सोलापूर – ₹98.52
  • ठाणे – ₹98.02
  • वर्धा – ₹98.46
  • वाशिम – ₹99.28
  • यवतमाळ – ₹99.83

महाराष्ट्रातील CNG चे दर

  • अहमदनगर – ₹105.36
  • अकोला – ₹103.53
  • अमरावती – ₹103.78
  • छत्रपती संभाजीनगर – ₹105.36
  • भंडारा – ₹98.93
  • बीड – ₹101.60
  • चंद्रपूर – ₹100.00
  • धुळे – ₹93.65
  • गडचिरोली – ₹98.93
  • गोंदिया – ₹98.93
  • हिंगोली – ₹103.53
  • जळगाव – ₹99.60
  • जालना – ₹99.60
  • कोल्हापूर – ₹96.95
  • लातूर – ₹94.00
  • मुंबई – ₹89.00
  • नागपूर – ₹88.90
  • नांदेड – ₹96.00
  • नंदुरबार – ₹100.64
  • नाशिक – ₹98.50
  • धाराशिव  – ₹94.00
  • पालघर – ₹85.75
  • परभणी – ₹90.65
  • पुणे – ₹100.50
  • रायगड – ₹93.07
  • रत्नागिरी – ₹94.00
  • सांगली – ₹105.36
  • सातारा – ₹105.36
  • सिंधुदुर्ग – ₹91.00
  • सोलापूर – ₹105.00
  • ठाणे – ₹85.75
  • वर्धा – ₹100.00
  • वाशिम – ₹103.53
  • यवतमाळ – ₹103.78


मोबाईलवर कसे तपासायचे दर?

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. लेटेस्ट दर तपासण्यासाठी संबंधित तेल कंपनीच्या SMS सेवेचा वापर करता येतो.

  • इंडियन ऑइल (Indian Oil): RSP लिहून स्पेस द्या आणि त्यानंतर आपल्या शहराचा कोड टाका. हा SMS 9224992249 या क्रमांकावर पाठवा.
  • भारत पेट्रोलियम (BPCL): RSP नंतर स्पेस देऊन शहराचा कोड लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर SMS पाठवा.
  • हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL): HPPRICE नंतर स्पेस देऊन शहराचा कोड लिहा आणि 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवा.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Maharashtra News