• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स

23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स

Petrol And Diesel Rates Today 23 October 2026 : सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. 23 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याविषयी जाणून घ्या.

Reported Bypooja pawar
Published: Oct 23, 2026, 09:54 AM IST|Updated: Oct 23, 2026, 10:04 AM IST
joinshare
23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स
Image Credit: 23 ऑक्टोबर रोजी किती आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे ताजे रेट्स

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळची पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करत असतात. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की अनेक वस्तूंचे दर वाढतात आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढलेले असले तरी अद्याप भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झालेले नाहीत. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले होते, मात्र त्यानंतर इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ किंवा घट झालेली नाही.

तुमच्या शहरातील पेट्रोलचे प्रति लिटर दर :

मुंबई : ₹111.21 रुपये 
दिल्ली : ₹102.12 रुपये 
कोलकाता : ₹113.51 रुपये 
चेन्नई : ₹107.77 रुपये 
नोएडा : ₹102.12 रुपये 
चंदीगड : ₹101.51 रुपये

तुमच्या शहरातील डिझेलचे प्रति लिटर दर :

मुंबई : ₹97.83 रुपये 
दिल्ली : ₹95.20 रुपये 
कोलकाता : ₹99.82 रुपये 
चेन्नई : ₹99.55 रुपये 
नोएडा : ₹97.56 रुपये 
चंदीगड : ₹89.47 रुपये

कसे तपासाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर?

अनेकदा दुसऱ्या शहरातून प्रवास करत असताना तेथील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किती आहेत याविषयी माहिती नसते. अशावेळी एका SMS द्वारे तुम्ही संबंधित शहरातील इंधनदर माहिती करून घेऊ शकता.

इंडियन ऑइल (IOCL) ग्राहक: 'RSP <शहराचा कोड>' असे टाईप करा आणि ते 9224992249 या क्रमांकावर पाठवा.
BPCL ग्राहक: 'RSP' टाईप करा आणि ते 9223112222 या क्रमांकावर पाठवा.
HPCL ग्राहक: 'HP Price' असे टाईप करा आणि ते 9222201122 या क्रमांकावर पाठवा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Petrol Price
Diesel Price
Marathi News
News in Marathi