• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लेखक
  • /पूजा पवार

Author

pooja pawar

pooja pawar

पूजा पवार

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.

प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:

पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  

पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.

शैक्षणिक पात्रता

पूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

पूजा पवार Articles

कॅबिनेट बैठकीत निधी वाटपावरून शिवसेना नेत्यांची नाराजी

कॅबिनेट बैठकीत निधी वाटपावरून शिवसेना नेत्यांची नाराजी

27 Oct 2026, 3:56 pm IST
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात घडला मोठा अपघात, चालू सामन्यात एकाचा जीव जाताजाता राहिला

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात घडला मोठा अपघात, चालू सामन्यात एकाचा जीव जाताजाता राहिला

Marathi News27 Oct 2026, 3:45 pm IST
मेस्सी, एम्बाप्पेला मागे सोडून हॅरी केनने जिंकला बॅलोन डी'ओर पुरस्कार, एकत्र एवढे अवॉर्ड जिंकणारा पहिला खेळाडू

मेस्सी, एम्बाप्पेला मागे सोडून हॅरी केनने जिंकला बॅलोन डी'ओर पुरस्कार, एकत्र एवढे अवॉर्ड जिंकणारा पहिला खेळाडू

Sports News27 Oct 2026, 3:01 pm IST
विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण

विराट - अनुष्का पुन्हा आई बाबा होणार? मुंबईतील कार्यक्रमादरम्यान व्हायरल Photo मुळे चर्चेला उधाण

Virat Kohli27 Oct 2026, 2:15 pm IST
सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी स्थिर, 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत सोनं चांदीचा भाव?

सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदी स्थिर, 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत सोनं चांदीचा भाव?

Gold Price27 Oct 2026, 12:16 pm IST
27 ऑक्टोबर रोजी किती आहे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या रेट्स

27 ऑक्टोबर रोजी किती आहे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या रेट्स

Marathi News27 Oct 2026, 11:18 am IST
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यावर पावसाचं संकट, वेलिंग्टनमधील हवामानाचा मॅचवर कसा होणार परिणाम?

Team india27 Oct 2026, 10:43 am IST
भिवंडीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण, चाकू हल्ल्यातील आरोपीचा जामिनानंतर जल्लोष, फटाके फोडून मिरवणूक

भिवंडीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण, चाकू हल्ल्यातील आरोपीचा जामिनानंतर जल्लोष, फटाके फोडून मिरवणूक

Marathi News27 Oct 2026, 9:36 am IST
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

Petrol Price27 Oct 2026, 9:02 am IST
IPL 2027 पूर्वी CSK मध्ये मोठे बदल, मायकल हसी सह 5 कोचने सोडला संघ

IPL 2027 पूर्वी CSK मध्ये मोठे बदल, मायकल हसी सह 5 कोचने सोडला संघ

IPL27 Oct 2026, 7:41 am IST
वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाचीही मैदानात चमकदार कामगिरी, विस्फोटक खेळी करत ठोकलं शतक

वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाचीही मैदानात चमकदार कामगिरी, विस्फोटक खेळी करत ठोकलं शतक

Vaibhav Sooryavanshi26 Oct 2026, 1:59 pm IST
पाकिस्तान - इंग्लंड सामन्यात जबरदस्त ड्रामा, पॅव्हेलियनमध्ये परतत होता खेळाडू, तेवढ्यात अंपायरने थांबलं आणि सामना पलटला

पाकिस्तान - इंग्लंड सामन्यात जबरदस्त ड्रामा, पॅव्हेलियनमध्ये परतत होता खेळाडू, तेवढ्यात अंपायरने थांबलं आणि सामना पलटला

Marathi News26 Oct 2026, 1:01 pm IST
सोमवारी सोन्याच्या भावात वाढ तर चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव

सोमवारी सोन्याच्या भावात वाढ तर चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोनं चांदीचा भाव

Gold Price26 Oct 2026, 11:55 am IST
Maharashtra News Live Updates : ठाणे ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra News Live Updates : ठाणे ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Maharashtra News26 Oct 2026, 2:02 pm IST
26 ऑक्टोबर रोजी CNG च्या किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या पेट्रोल डिझेल सहित तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

26 ऑक्टोबर रोजी CNG च्या किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या पेट्रोल डिझेल सहित तुमच्या शहरातील ताजे इंधन दर

Petrol Price26 Oct 2026, 9:32 am IST
दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर? जाणून घ्या तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती

LPG Gas Price26 Oct 2026, 8:18 am IST
मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम

मुंबई इंडियन्सचा हेड कोच बनताच कायरन पोलार्डचा मोठा निर्णय, 'या' संघाला ठोकला रामराम

IPL26 Oct 2026, 7:17 am IST
झुकेगा नही साला! जलसा बंगल्यावर बॉम्ब हल्ल्याच्या धमकीनंतरही फॅन्सना भेटले अमिताभ बच्चन

झुकेगा नही साला! जलसा बंगल्यावर बॉम्ब हल्ल्याच्या धमकीनंतरही फॅन्सना भेटले अमिताभ बच्चन

Entertainment News25 Oct 2026, 9:27 pm IST
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, किती वाजता सुरु होणार सामना? पाहा संपूर्ण डिटेल्स

Team india25 Oct 2026, 8:44 pm IST
पॅरा एशियन गेम्समध्ये भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी वाढ, आतापर्यंतचं बेस्ट प्रदर्शन

पॅरा एशियन गेम्समध्ये भारताच्या पदकांच्या संख्येत मोठी वाढ, आतापर्यंतचं बेस्ट प्रदर्शन

Marathi News25 Oct 2026, 6:54 pm IST
  • Previous
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • Next

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.