IPL 2027 Coaching Staff Change : आयपीएल 2026 सीजननंतर सीएसकेचा हेड कोच असलेला स्टीफन फ्लेमिंग हा आपल्या पदावरून बाजूला झाला होता. त्यानंतर आता सीएसकेचे अजून 5 कोचिंग स्टाफमधील सदस्य हे सीएसकेमधून बाहेर पडले आहेत.
आयपीएल 2027 च्या हालचाली सुरु झाल्या आहेत, अनेक फ्रन्चायझींनी त्यांच्या संघाचे प्रशिक्षक त्याचबरोबर काही मोठ्या खेळाडूंमध्ये ट्रेड झाले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघामध्ये आणखी एक मोठा बदल झाला आहे.
आयपीएल 2027 च्या आधी मिनी ऑक्शन होणार आहे त्यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंवर देखील बोली लागणार आहे. आता आगामी सिझनचा लिलाव कधी आणि कुठे होणार आहे याची तारिख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.
Kieron Pollard : मुंबई इंडियन्स संघाचा हेड कोच झाल्यावर 39 वर्षीय कायरन पोलार्डने आता साउथ आफ्रिका लीग SA20 मध्ये जोबर्ग सुपर किंग्स या चेन्नई सुपरकिंग्सशी सलग्न असणाऱ्या फ्रेंचायझीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2027 All Head Coach Names : आयपीएल 2027 साठी अनेक संघांनी त्यांचे हेड कोच बदलले आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या संघाचा हेड कोच यंदा कोण आहे याविषयी माहिती करून घ्या.
मागील सिझनमध्ये एमएस धोनी याने दुखापतीमुळे आयपीएल 2026 चा एकही सिझन खेळला नाही, आता मागील काही काळापासून त्यांच्या चाहत्यांना प्रश्न आहे की एमएस धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार की नाही?
Mumbai Indians New Head Coach Announcement : आयपीएल २०२७ च्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सने त्यांच्या नव्या हेड कोचची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगचं २० व्या सीजनसाठी मुंबईने १६ वर्षांपासून त्यांच्या सोबत असलेल्या दिग्गज खेळाडूवर हेड कोच पदाची जबाबदारी सोपवली.
IPL 2027 Auction Dates : इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 20 व्या सीजनचं मिनी ऑक्शन हे गोव्यात पार पडणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता हे ऑक्शन नेमकं कधी होणार याची तारीख सुद्धा मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेली आहे.
आयपीएल 2027 हंगामापूर्वी दोन फ्रँचायझींमध्ये एका मोठ्या खेळाडूची त्याचबरोबर प्रशिक्षकांची अदलाबदल सध्या अनेक फ्रन्चायझींची सुरु आहे.
Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. तर संघाचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांडयाची संघातून हकालपट्टी होणार याबाबत सुद्धा जोरदार चर्चा आहे.
दिल्ली फ्रँचायझीने माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची नवा सहाय्यक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे.
IPL 2027 Auction : IPL 2027 च्या ऑक्शनपूर्वी सर्व फ्रेंचायझींकडून रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीपासून ऑक्शनपूर्वी संघ कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकतात यांची नावं सध्या क्रीडा विश्वात चर्चेत आहेत.