• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IPL 2027 साठी संघांनी बदलले हेड कोच, जाणून घ्या सर्व 10 संघांच्या हेड कोचची नाव एका क्लिकवर

IPL 2027 साठी संघांनी बदलले हेड कोच, जाणून घ्या सर्व 10 संघांच्या हेड कोचची नाव एका क्लिकवर

IPL 2027 All Head Coach Names : आयपीएल 2027 साठी अनेक संघांनी त्यांचे हेड कोच बदलले आहेत. तेव्हा तुमच्या आवडत्या संघाचा हेड कोच यंदा कोण आहे याविषयी माहिती करून घ्या.

Reported Bypooja pawar
Published: Oct 25, 2026, 01:19 PM IST|Updated: Oct 25, 2026, 02:04 PM IST
joinshare
IPL 2027 साठी संघांनी बदलले हेड कोच, जाणून घ्या सर्व 10 संघांच्या हेड कोचची नाव एका क्लिकवर
Image Credit: IPL 2027 साठी संघांनी बदलले हेड कोच, जाणून घ्या सर्व 10 संघांच्या हेड कोचची नाव एका क्लिकवर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IPL 2027 All Head Coach Names : आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचं स्वप्न हे विजेतेपदाची ट्रॉफी जिंकणं असतं. मात्र यासाठी फक्त स्टार खेळाडू नाही तर तितकंच जबरदस्त मार्गदर्शन करणाऱ्या आणि रणनीती आखणाऱ्या हेड कोचची सुद्धा आवश्यकता असते. आयपीएल 2027 पूर्वी अनेक संघांनी त्यांचे हेड कोच बदलले. तेव्हा मुंबई इंडियन्स ते चेन्नई सुपरकिंग्स  तुमच्या आवडत्या संघांच्या हेड कोचची नावे जाणून घेऊयात.

आयपीएल 2027 साठी 10 संघांचे हेड कोच :

चेन्नई सुपर किंग्स  -  जहीर खान
मुंबई इंडियंस  - कीरोन पोलार्ड
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु  - एंडी फ्लावर
कोलकाता नाइट राइडर्स  - अभिषेक नायर
पंजाब किंग्स  - रिकी पाँटिंग
राजस्थान रॉयल्स  - कुमार संगकारा
गुजरात टाइटंस  - आशीष नेहरा
दिल्ली कॅपिटल्स  - सौरव गांगुली
लखनऊ सुपर जायंट्स  - जस्टिन लँगर
सनराइजर्स हैदराबाद - डेनियल विटोरी

हेही वाचा : एमएस धोनी आयपीएल 2027 खेळणार की नाही? THALA ने स्वतः सांगितले! म्हणाला 'तुम्हाला खात्री'

अनुभवी कोचच्या कामगिरीवर असणार लक्ष :

आयपीएल 2027 मध्ये संघांचाहेड कोच पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला अनुभव असणाऱ्या दिग्गजांचा समावेश आहे. रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, जस्टिन लँगर आणि डॅनियल व्हेटोरी यांसारखे प्रशिक्षक त्यांच्या रणनीती आणि अनुभवासाठी ओळखले जातात. त्याच वेळी, झहीर खान, आशिष नेहरा आणि सौरव गांगुली यांसारख्या भारतीय दिग्गज खेळाडूंकडेही हेड कोच म्हणून सर्वांचे लक्ष असेल.

कोणत्या संघांची रणनीती असणार सर्वात मजबूत :

आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत, प्रत्येक सामन्यागणिक परिस्थिती बदलू शकते. अशा परिस्थितीत प्रशिक्षकाचे निर्णय, खेळाडूंसोबतचे त्यांचे संबंध आणि दबावाच्या स्थितीत योग्य रणनीती आखण्याची त्यांची क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते. आयपीएल 2027 मध्ये कोणता प्रशिक्षक आपल्या संघाला विजेतेपदापर्यंत नेण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे रंजक ठरेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
IPL