• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /CSK च्या संघात मोठा, झहीर खाननंतर या प्रशिक्षकाची संघात एन्ट्री! कोण आहे गॅरेथ बॅटी?

CSK च्या संघात मोठा, झहीर खाननंतर या प्रशिक्षकाची संघात एन्ट्री! कोण आहे गॅरेथ बॅटी?

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 26, 2026, 10:10 PM IST|Updated: Oct 26, 2026, 10:17 PM IST
joinshare
आयपीएल 2027 च्या हालचाली सुरु झाल्या आहेत, अनेक फ्रन्चायझींनी त्यांच्या संघाचे प्रशिक्षक त्याचबरोबर काही मोठ्या खेळाडूंमध्ये ट्रेड झाले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जच्या संघामध्ये आणखी एक मोठा बदल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आता या नव्या सिझनसाठी कोणता नवा बदल केला यासंदर्भात वाचा. 

Gareth Batty CSK assistant coach1/8

Gareth Batty CSK assistant coach

चेन्नईने शेवटचे आयपीएल विजेतेपद 2026 मध्ये जिंकले होते. धोनीने संघाला विजय मिळवून दिला, पण त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडले आणि ऋतुराज गायकवाड नवीन कर्णधार बनला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach2/8

Gareth Batty CSK assistant coach

बॅटीने सीएसकेमधील आपल्या प्रवेशावर भाष्य केले आहे. तो म्हणाला, "आयपीएलमधील सीएसकेसोबतचा हा नवीन प्रवास माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप रोमांचक आहे. मी सुरुवात करण्यास खरोखरच उत्सुक आहे." फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach3/8

Gareth Batty CSK assistant coach

13 ऑक्टोबर 1977 रोजी यॉर्कशायरमधील ब्रॅडफोर्ड येथे जन्मलेले गॅरेथ बॅटी हे उजव्या हाताचे ऑफ-स्पिनर आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडसाठी खेळाच्या तिन्ही प्रकारांमध्ये सामने खेळले आहेत, मात्र त्यांची खरी प्रतिभा इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये दिसून आली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach4/8

Gareth Batty CSK assistant coach

गॅरेथ बॅटी इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरे काउंटीला सलग तीन विजेतेपदे मिळवून दिल्यानंतर, हे यशस्वी प्रशिक्षक आता चेन्नई संघाला आणखी एक ट्रॉफी मिळवून देण्याचे ध्येय ठेवतील. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach5/8

Gareth Batty CSK assistant coach

गॅरेथ बॅटी आता मुख्य प्रशिक्षक झहीर खान यांच्यासोबत सीएसके संघाचे व्यवस्थापन करताना दिसतील. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जच्या संघामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, कारण जुन्या स्टाफला अलविदा करण्यात आला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach6/8

Gareth Batty CSK assistant coach

चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2027 सुरू होण्यापूर्वी आपला कोचिंग स्टाफ मजबूत करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. किंग्सने इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि दिग्गज खेळाडू गॅरेथ बॅटी यांची संघाचे नवीन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach7/8

Gareth Batty CSK assistant coach

पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2027 सुरू होण्यापूर्वी जहीर खानला मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली आहे, त्यानंतर आणखी एक मोठा बदल सीएसकेने केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gareth Batty CSK assistant coach8/8

Gareth Batty CSK assistant coach

ऋतुराज गायकवाडने 2024, 2025 आणि 2026 मध्ये संघाचे नेतृत्व केले, पण सीएसकेला एकदाही प्लेऑफमध्ये पोहोचता आले नाही. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
IPL
Cricket News
Sports News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.