SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महाराष्ट्रात आज पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर स्थिर? जाणून घ्या ताजे भाव

Petrol-Diesel Price Today: तुम्ही आज गाडीची टाकी फुल करायचा विचार करत असाल तर आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेल आणि CNG चे दर जाणून घ्या.

Reported By tejashree gaikwad
Published: Oct 17, 2026, 08:11 AM IST | Updated: Oct 17, 2026, 08:13 AM IST
Image Credit: PTI
Join

महाराष्ट्रातील वाहनचालकांसाठी पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या दर जाणून घेणे फार महत्त्वाचे असतात. आज शनिवारी, 17 ऑक्टोबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर सकाळी ६ वाजता जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरू असतानाही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठा बदल झालेला नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 109 डॉलरच्या आसपास असल्याचे वृत्त आहे. मात्र, या तेजीचा परिणाम भारतीय ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दिसून आलेला नाही. बहुतांश शहरांमध्ये इंधनाचे दर मागील पातळीवर कायम आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर 

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

महाराष्ट्रातील CNG चे दर


मोबाईलवर कसे तपासायचे दर?

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. लेटेस्ट दर तपासण्यासाठी संबंधित तेल कंपनीच्या SMS सेवेचा वापर करता येतो.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.

ZEENEWS TRENDING STORIES