• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मनीषा भानवालाचे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, अशी कामगिरी करणारी पहिली महिला!

मनीषा भानवालाचे जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, अशी कामगिरी करणारी पहिली महिला!

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 30, 2026, 08:39 PM IST|Updated: Oct 30, 2026, 08:55 PM IST
joinshare
दोन दिवसांपासून जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, आज या स्पर्धेमध्ये भारतीय महिला कुस्तीपटूने ऐतिहासिक कामगिरी करुन सुवर्ण पदक नावावर केले आहे.

जागतिक कुस्ती स्पर्धेत मनीषा भानवालाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

Manisha Bhanwala Gold Medal1/8

Manisha Bhanwala Gold Medal

पहिल्यांदाच, एकाच स्पर्धेत तीन भारतीय महिला कुस्तीपटू सुवर्णपदकाच्या लढतीत पोहोचल्या. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये पराभूत झाल्याने नीलम सिरोही (५० किलो) आणि काजल धोचक (७६ किलो) यांना रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले, तर तनु शर्माने कांस्य पदक पटकावले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal2/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषा भानवालाने उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अल्टीन शागायेवाला पराभूत करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला कुस्तीपटूंनीही एक महत्त्वपूर्ण सामूहिक कामगिरी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal3/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषाच्या आधी, केवळ सुशील कुमारनेच पुरुषांच्या गटात भारतासाठी ही कामगिरी केली होती. सुशीलने 2010 मध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal4/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषाने शानदार पुनरागमन करत अमेरिकन कुस्तीपटूला 8-6 ने पराभूत करून भारताला एक ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले, अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal5/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषा जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. मनीषाचा विजय यासाठीही विशेष होता, कारण अंतिम सामन्यात एके वेळी ती 0-6 ​​ने मागे होती. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal6/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषा भानवाला हिने फायनलच्या सामन्यामध्ये अमेरिकेच्या अबीगेल नेटला 8-6 असे पराभूत करुन गोल्ड मेडल नावावर केले आहे, तिच्या या कामगिरीनंतर तिचे नाव रेकॅार्डबुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal7/8

Manisha Bhanwala Gold Medal

30 नोव्हेंबर रोजी जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू मनीषा भानवालाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या 59 किलो वजनी गटामध्ये अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Manisha Bhanwala Gold Medal8/8

Manisha Bhanwala Gold Medal

मनीषाच्या या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय महिला कुस्तीला एक नवी ओळख दिली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरून तिने देशाला अभिमान मिळवून दिला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
TAGS:
Sports News
Marathi News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
₹10 आणि ₹20 च्या नोटासंदर्भात RBI चा मोठा प्लॅन; तुमच्यावर काय परिणाम? आताच घ्या जाणून!

₹10 आणि ₹20 च्या नोटासंदर्भात RBI चा मोठा प्लॅन; तुमच्यावर काय परिणाम? आताच घ्या जाणून!

2

श्रेयस अय्यरने मोडला रोहित शर्माचा रेकॅार्ड, अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला कर्णधार!

3

ज्येष्ठ नागरिकांसाठी नोकियाचा खास फोन! दोन स्क्रीन, SOS बटण अन् कुटुंबीयांना दूरून कंट्रोल करता येणार; पण एक मोठी अडचण!

4

झी एंटरटेनमेंटच्या महसुलात 13% वाढ; ZEE5 ची कमाई दुप्पट! FIFA वर्ल्डकपचा मोठा फायदा, टीव्ही व्यवसायाचीही झेप

5

'माझा किंग न्यूझीलंडला आला', विराट कोहलीला पाहून महिला चाहतीला आनंद आवरेना, उत्साहाच्या भरात केलं असं काही

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.