• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

जेन्सन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये कमबॅक झाले आहे. जेन्सन हुआंग यांच्या कमबॅकमुळे कंपनीच्या उत्पानात वाढ झाली आहे. तर, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 25, 2026, 17:04 IST|Updated: Nov 25, 2026, 17:11 IST
joinshare
24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

2

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

3

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

4

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; तीन महिने मोफत धान्य मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, वाचा 14 निर्णय

5

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Nvidia : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या 'एनव्हीडिया'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापकपदी पुन्हा जेन्सन हुआंग यांची नियुक्ती झाली आहे. याचे पडसाद अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटले. जेन्सन हुआंग यांची पुन्हा सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर कंपनीच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली.  Nvidia  कंपनीचे बाजार भांडवल जवळपास 3.98 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. एका दिवसातच कंपनीच्या बाजार भांडवलात जवळपास 1 ट्रिलियन डॉलर्सची भर पडली. कंपनीने 24 तासांत भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका नफा कनावला. तर, जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत 300000 कोटींची वाढ झाली. 

जेन्सन हुआंग हे जगातील अव्वल अब्जाधीशांपैकी एक आहेत.  जेन्सन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये कमबॅक झाले आहे. कमबॅक होताच त्यांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 30 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.  एनव्हिडियाच्या शेअर्समध्ये 30 टक्के वाढ झाल्यानंतर जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत वाढ झाली. कंपनीने एका दिवसात अंदाजे 952 ते 955 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 ट्रिलियन डॉलर्स) कमावले. परिणामी, कंपनीचे एकूण बाजार भांडवल अंदाजे 3.98 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले. शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कंपनीच्या बाजार भांडवलात एकाच दिवसात इतकी वाढ झाली आहे. 

एनव्हिडियाच्या शेअरमधील तेजीमुळे जेन्सन हुआंग यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, 24 नोव्हेंबर रोजी जेन्सन हुआंग यांची एकूण संपत्ती आदल्या दिवसाच्या तुलनेत 33.7 अब्ज डॉलर्सने म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. 143.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनेही हुआंग यांच्या संपत्तीत एका दिवसात 30 टक्केने वाढ झाली. तथापि, मंगळवारच्या घसरणीमुळे ही वाढ काही प्रमाणात कमी झाली आहे.

जेन्सन हुआंग यांचे नाव  जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत आहे. त्यांची निव्वळ संपत्ती फोर्ब्स व ब्लूमबर्ग या दोन्ही अब्जाधीशांच्या यादीत 13 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर एनव्हिडियाच्या कामगिरीशी जोडलेली आहे. एआय (AI) उद्योगातील कंपनीच्या स्थानामुळे गुंतवणूकदारांची तिच्या शेअर्समध्ये  गुंतवणूक वाढली. 

जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हिडियाची सह -स्थापना केली. तेव्हापासून ते कंपनीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी ग्राफिक्स चिप उत्पादक कंपनीचे रूपांतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरच्या प्रमुख पुरवठादार कंपनीत केले. बाजारमूल्याच्या बाबतीत ही कंपनी जगातील सर्वाधिक भांडवली कंपन्यांपैकी एक आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Marathi News