SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शाळेला शिक्षणमंत्र्यांची सरप्राइज व्हिजिट, 40 पैकी 7 विद्यार्थी हजर तर 4 विद्यार्थी गणवेशात, मुख्याध्यापकांवर कारवाई

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेला सरप्राइज व्हिजिट दिल्यानंतर भयान वास्तव उघड झालं.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 30, 2026, 02:38 PM IST | Updated: Oct 30, 2026, 02:41 PM IST
Image Credit: dada bhuse
Join

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी धुळे जिल्ह्यातील शाळेला अचानक भेट दिल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकापासून शिक्षकांची तारांबळ उडाली. दादा भुसे मालेगावकडून धुळ्याला जात असताना गुरूवारी ते अचानक सकाळी 11 वाजता अजनाळे गावातील पारधी वस्तीतील जिल्हा परिषद शाळेत पोहोचले. अचानक शिक्षणमंत्री आल्यामुळे पाहणीदरम्यान शाळेचा अनागोंदी कारभार समोर आला. यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करत निलंबित केलं आहे.


शाळेचे भयान वास्तव उघड


 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES