)
Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे... अमित शाह पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत... दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील... पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्व जेष्ठ नेते सहभागी होतील... भारतीय इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि ऑनलाइन प्रवेश पोर्टलचे शाह लोकार्पण करतील... यासह भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला देखील ते भेट देणार आहेत....
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद...अजितदादा विमान अपघातप्रकरणी पत्रकार परिषद...मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार ...रोहित पवार 'मफलर मॅन'चं नाव सांगण्याची शक्यता ...रोहित पवार आज कुठला राजकीय बॉम्ब फोडणार?...अजितदादांचा अपघात, घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?, याबाबत महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता
Maharashtra Breaking News LIVE : 16 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.