पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पॅरिसहून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर 3 तास ताब्यात घेतलं होतं, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. त्यानंतर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड घेण्यात आला.
मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास भारताचे राजकीय गणित बदलणार आहे. खासदारांची संख्या 543 वरुन थेट 850 इतकी होऊ शकते.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 17 October 2026 : महाराष्ट्राबरोबरच देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे आणि सुपरफास्ट अपडेट एकाच ठिकाणी.
दिल्लीत सीजेपीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला. नेहा बोरा आणि अभिजीत दिपके बोलत असताना या पत्रकारांनी प्रश्न विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला झापलं असून थेट इशाराच दिला आहे. नेमकं काय म्हटलंय केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने आणि इशाऱ्यामध्ये काय नमूद केलं आहे जाणून घ्या...
देशातील निवडणूक प्रक्रिया उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला आहे. आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढाई सुरू राहणार. इंडिया आघाडीची रणनीती ठरली आहे.
आतापर्यंत उत्तर भारत आणि दक्षिण भारत या वादावरुन अनेकदा खटके उडालेले असतानाच आता या वादाला धार्मिक फोडणी मिळाली असून देशातील दोन प्रमुख पक्ष एका मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन आमने-सामने आलेत. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात...