Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? 16 नोव्हेंबरच्या महत्त्वाच्या बातम्या आणि Mumbai Pune News, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह ताज्या बातम्या
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 16 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Breaking News LIVE : 16 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.
16 Nov 2026 07:34 IST
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस
Amit Shah : गृहमंत्री अमित शाहांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे... अमित शाह पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत... दिवंगत अजित पवारांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे... यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील... पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्व जेष्ठ नेते सहभागी होतील... भारतीय इतिहास संशोधक मंडळाने विकसित केलेल्या मराठा इतिहास डिजिटायझेशन प्रकल्प आणि ऑनलाइन प्रवेश पोर्टलचे शाह लोकार्पण करतील... यासह भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला देखील ते भेट देणार आहेत....
16 Nov 2026 07:29 IST
आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद...अजितदादा विमान अपघातप्रकरणी पत्रकार परिषद...मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार ...रोहित पवार 'मफलर मॅन'चं नाव सांगण्याची शक्यता ...रोहित पवार आज कुठला राजकीय बॉम्ब फोडणार?...अजितदादांचा अपघात, घातपातामागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण?, याबाबत महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता
गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती. आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.