• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाईव्ह ब्लॉग
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Breaking News LIVE : 25 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Live Now

Maharashtra Breaking News LIVE : 25 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 25 नोव्हेंबर 2026 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Reported ByPrashant JadhavEdited ByPrashant Jadhav
Published: Nov 25, 2026, 07:35 IST|Updated: Nov 25, 2026, 08:47 IST
joinshare
Maharashtra Breaking News LIVE : 25 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर
Image Credit: LIVE BLOG TICKER
25 Nov 2026 08:44 IST
share

शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता

सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीची शक्यता आहे... ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, मागील सुनावणीत शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला... यावेळी कपिल सिब्बल यांनी रिजॉईंडरसाठी परवानगी मागितली होती... त्यामुळे आज सुनावणी झाल्यास कपिल सिब्बल ठाकरेंची बाजू मांडतील..

25 Nov 2026 08:11 IST

मुंबईतील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai : मुंबईतील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे... पवई उच्चस्तरीय जलाशय ते सहार गावदरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलंय...२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता कामाला सुरुवात होईल... दुसऱ्या दिवशी शुक्रवार सकाळी ९ वाजता दुरुस्ती पूर्ण होईल.... या २४ तासांच्या कालावधीत 'जी' उत्तर, 'के' दक्षिण, 'के' उत्तर, 'एच' पूर्व व 'एस' विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे... या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे. तसंच, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

25 Nov 2026 07:39 IST

गोकुळबाबत आज महत्त्वाची सुनावणी

गोकुळबाबत आज महत्त्वाची सुनावणी... शासननियुक्त संचालकांच्या अधिकारांना आव्हान देणारी याचिका...याचिकेवर कोल्हापूर खंडपीठात होणार सुनावणी...शासननियुक्त संचालकांना सतेज पाटलांचं आव्हान

25 Nov 2026 07:37 IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

State Cabinet Meeting Today : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक...राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत होणार चर्चा...पाणीटंचाईचा बैठकीत आढावा घेतला जाणार...दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाची बैठक
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Indian Politics
Breaking News

About the Author

Prashant Jadhav

Prashant Jadhav

गेली २३ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ऑनलाइन पत्रकारितेत १९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सामना, लोकमत या संस्थांमध्ये ४ वर्ष प्रिंट माध्यमात काम करण्याचा अनुभव आहे. तसेच एबीपी माझा, झी २४ तास, टाइम्स नाऊ मराठी, लोकशाही मराठी या संस्थांच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. झी २४ तास ऑनलाइनमधील ही दुसरी इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये झी २४ तासची वेबसाईट 24taas.com ही सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका होती.  आता गेल्या वर्षभरापासून झी २४ तासच्या डिजीटल संपादकपदी रूजू होण्याची संधी मिळाली आहे.शैक्षणिक पात्रता प्रशांत जाधव यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पद्युत्तर पदवी पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभागातून पूर्ण केली आहे. तसेच याच संस्थेतून बॅचलर ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून बी.कॉमची पदवी पूर्ण केली आहे. कोणत्या विषयात रुची प्रशांत जाधव यांना राजकारण, क्रीडा, बिझनेस या विषयात रस असून यात त्यांचे लिखाण आहे. तसेच लोकमतमध्ये असताना चित्रपट परीक्षणही केले आहेत. महाराष्ट्र टाइम्समध्ये कॉपी एडीटर असताना क्रीडा विषयक बातम्या करण्याचा हातखंड आहे. प्रशांत जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्सकडून पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी पूर्ण केली आहे. या काळातील त्यांचे वैविध्यपूर्ण कव्हरेज हे प्रसिद्ध झाले होते.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत बैठक, पवारांच्या निवृत्तच्या बातमीदरम्यान राष्ट्रवादीत खलबतं

मोठी बातमी! नागपुरात रोहित पवारांची युवा नेत्यांसोबत बैठक, पवारांच्या निवृत्तच्या बातमीदरम्यान राष्ट्रवादीत खलबतं

2

'16 लाखांचा दर निश्चित केला...', खाजगी कार्यक्रमाच्या नावाखाली अभिनेत्याकडे अश्लील मागणी! स्वत: केला खुलासा

3

मोदींचा गाजावाजा झाला अन् गुंतवणूकदारांचे ₹500000 कोटी बुडाले... 'प्रभाव' कुठे? ठाकरेंच्या सेनेचा सवाल; '...तर ही प्रगती नेमकी कोणाची?'

4

हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे, विदर्भाला अलर्ट; तर 8 राज्यात जोरदार पाऊस

5

आर्यवीर सेहवागची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री, बेस प्राइज किती पाहिलत का?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Breaking News LIVE : 25 नोव्हेंबर 2026 दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा आढावा एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Latest Marathi Batmya Latest News In marathi Sports Bollywood latest news in marathi.