• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही; शरद पवारांबाबत उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही; शरद पवारांबाबत उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

शरद पवारांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा जाहीर केल्याने महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 29, 2026, 16:45 IST|Updated: Nov 29, 2026, 16:48 IST
joinshare
2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही; शरद पवारांबाबत उद्धव ठाकरे यांचं सर्वात मोठं विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

2

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

3

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

4

रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!

5

'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Uddhav Thackeray On Sharad Pawar : शरद पवारांनी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. काँग्रेसने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. यावेळी उद्ध ठाकरे यांनी शिवसनेची भूमिका जाहीर केली. 

मला पण जाता आलं नसता का? मला पण निरोप आले नासतील का? पण मला पक्षाच्या हितापेक्षा महाराष्ट्राचे आणि देशाचे हित जास्त महत्वाचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी निर्णय मागे घ्यावा. त्यांचा निर्णय काय होतो ते पाहू आणि मग ठरवू कुणी रहायाचं कुणी जायचं? 2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.  स्टालिन तामिळनाडूचा घात करत आहेत. पवार साहब असतील कुणी असतील ते 100 टक्के महाराष्ट्राचा खासदार करतील. या बिलाला पाठिंबा करणारे खासदार महाराष्ट्राचा घात करतील  असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. पवारांनी महाराष्ट्र आणि देश हिताचा विचार करावा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या. 

 मत चोरी करमाऱ्या ज्ञानेश कुमारांना या समितीत घेण्यात आले 

सीमांकन करण्याचा अधिकार ज्या समितीला देण्यात आला आहे. ज्याने मत चोरी केली त्या ज्ञानेश कुमरांना या समितीत घेण्यात आले आहे. आणखी एका निवृत्त न्यायाधिशाचा या समितीत समावेश. तिसरा व्यक्ती ज्ञानेश कुमार ठरवणार. ही सर्व जण मोदी आणि अमित शाह यांची माणसं आहेत. यामुळे या समितीत कुणी विरोध करेल असा प्रश्नच येत नाही. ही समिती फ्रॉड आहे. मग या समितीत प्रामाणिक  लोक का घेत नाहीत. मम करणारी माणसं त्यांना या समितीत घेणार आहेत. 

उघड उघड मोठ्या प्रमाणात मतचोरीचा विषय ते संसदेत आणणार 

सीमांकन होताना लोकसभेच्या जागा वाढणार. राज्यसभेच्या जागा वाढणार की नाही याबाबत काहीच माहिती नाही. सीमांकनाचा अनुभव आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत घेतला आहे. जागा वाढवणार आहेत.  850 तुम्ही कसं करणार. आपल्याया पडणारी मत आणि विरोधी पक्षांना पडणारी मत यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. आपले उमेदवार निवडणून येतील अशा प्रकारे ते मतदार सघांची रचना करणार. उघड उघड मोठ्या प्रमाणात मतचोरीचा विषय ते संसदेत आणणार आहेत. महाराष्ट्रात जागा वाढणार असून 48 च्या 72 जागा होणार आहेत. 48 जागांचा आकडा पाहता बिहारमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या आकड्या इतकी वाढ होणार आहे.  

महिलांच्या नावाखाली नीच राजकारण

महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा प्रयत्न. महिला विधेयक यात आणले जात. महिला विधेयक वेगळे करुन आणले तर  महिला विधेयकाला मी आत्ता पाठिंबा देऊन. आत्ता जो काही आकडा आहे त्यातच महिलांना51 टक्के आरक्षण द्या. मतदार फोडण्याची रंगीत तालीम यांनी मुंबई महापलिका निवडणुकीत केली आहे. चापलुसगिरी करणारा ज्ञानेश कुमार हा यांचा म्होरक्या आहे. खासदारांचा आकडा वाढवण्याऐवजी त्यांचा निधी वाढवा. 26 लाख लोकसंख्या किवा सर्वाधिक असलेल्या भागात खसादार दिसत नाही असे बोलतात.  किती खासदार संसदेत हजर असतात याची आकडेवारी द्या. उद्या म्हणतील लोकसंख्या वाढली आहे पंतप्रधानाची संख्या वाढवा. आत्ताच सभागृहात खासदारांची मोठी संख्या आहे. आत्ताच अध्यक्षांना खासदार हाताळता येत नाहीत मग, उद्या अध्यक्षांची संख्या वाढवणार का?

 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Sharad Pawar
Maharashtra Politics
Political News