• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

डिफेंडर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 31, 2026, 04:59 PM IST|Updated: Oct 31, 2026, 05:03 PM IST
joinshare
डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

2

बांग्लादेशच्या पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल, भारताला झाला फायदा! वाचा संपूर्ण समीकरण

3

धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

4

डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

5

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Land Rover Defender: डिफेंडर घेण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. डिफेंडर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात  लँड रोव्हर डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. लँड रोव्हर डिफेंडर 110 आता भारतात पूर्वीपेक्षा खूपच स्वस्त झाली आहे. उरलेल्या पैशात तुम्ही दोन थार विकत घेऊ शकता. कंपनीने भारतात या कारचे उत्पादन युनीच सुरु केल्यामुळे किंमत स्वस्त झाली आहे.  

लँड रोव्हर डिफेंडर 110 ही सर्वात लोकप्रिय कार आहे. जग्वार लँड रोव्हर (JLR) ने आता भारतात डिफेंडर 110 ची असेंब्लिंग सुरू केले आहे. कंपनी याचे उत्पादन 'कंप्लीटली नॉक्ड डाउन' (CKD) पद्धतीने करत आहे. 'कंप्लीटली नॉक्ड डाउन' या प्रक्रियेत वाहनाचे विविध भाग आयात केले जातात. यानंतर हे सर्व पार्ट भारतात एकत्र जोडले जातात. यामुळे, संपूर्ण युनिट म्हणून आयात केलेल्या वाहनांच्या तुलनेत स्वस्त पडत आहे. यामुळे किंमत कमी ठेवण्यास मदत होते. यामुळे भारतीयांना स्वस्त दरात  डिफेंडर खरेदी करता येणार आहे.

किंमत 34 लाखांपर्यंतच कपात 

कार भारतात असेंब्लिंग केली जाणार असल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला आहे. डिफेंडर 110 च्या एक्स-डायनॅमिक एचएसई व्हेरिएंटच्या किंमतीत खूपच कपात झाली आहे. डिफेंडर 110  एसयूव्ही 3.0-लिटर डिझेल, 3.0-लिटर पेट्रोल आणि 2.0-लिटर पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्थानिक असेंब्लीनंतर या व्हेरिएंट्सच्या किंमती 14 लाख ते 34 लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत.

डिफेंडर 110 च्या 3.0-लिटर डिझेल आणि 3.0-लिटर पेट्रोल इंजिन मॉडेल्सची एक्स-शोरूम किंमत आता 99 लाख आहे. पूर्वी ही किंमत 1.14 कोटी होती. म्हणजेच जवळपास 14 लाखांनी ही कार स्वस्त झाली आहे. 

Defender 110 चे 3.0 लीटर मॉडल खरेदी केल्यास 34 लाख रुपयांची बचत होणार आहे. यात Thar OG च्या बेस मॉडेलच्या 2 कार खरेदी करता येऊ शकतात. थार ची स्टार्टिंग प्राईज 12.35 लाख रुपये आहे.  

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Auto News
Marathi News