• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

धनत्रयोदशीला धनतेरस म्हणूनही ओळखले जाते, हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही तुमच्या आई, पत्नी, बहीण किंवा मुलीसाठी भेटवस्तू (धनतेरस भेट) शोधत असाल, तर धनतेरसला काय खरेदी करावे हे येथे दिले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 31, 2026, 05:00 PM IST|Updated: Oct 31, 2026, 05:11 PM IST
joinshare
धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

शाळेच्या वर्गात सहावीच्या चिमुरडीवर हल्ला! तिसरीतील विद्यार्थ्याचे कृत्य CCTV मध्ये कैद; शाळेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न!

2

बांग्लादेशच्या पराभवानंतर WTC गुणतालिकेत मोठा फेरबदल, भारताला झाला फायदा! वाचा संपूर्ण समीकरण

3

धनत्रयोदशीला पत्नी, आई किंवा बहिणीसाठी काय घ्याल? 'या' खास भेटवस्तू; गिफ्टसाठीही बेस्ट पर्याय

4

डिफेंडर कार 34 लाख रुपयांनी स्वस्त; उरलेल्या पैशांत 2 थार घेऊ शकता

5

‘माझ्या जीवाला धोका, बिल्डरचे गुंड धमकावून घर रिकामी करायला लावतायत' मराठी अभिनेत्याने फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी येणार आहे आणि दिव्यांच्या या सणाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करतो. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, कंदील त्याचबरोबर दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, हा सण आनंद घेऊन येतो आणि परिवाराला एकत्र आणतो. दिवाळी हा असा सण आहे वेगवेगळ्या देवांची पूजा. दिवाळीला धनाची पूजा देखील केली जाते, म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये धनाची पुजा केली जाते. धनत्रयोदशीला धनतेरस म्हणूनही ओळखले जाते, हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की धनतेरसच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी सहसा चांदी, सोने, पितळ किंवा स्टीलची भांडी खरेदी केली जातात.

त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी घरगुती उपकरणे किंवा वाहन देखील खरेदी केले जाऊ शकते. दिवाळीच्या या शुभ सणाला आपण एकमेकांना वेगवेगळ्या भेटवस्तू देत असतात. तर, जर तुम्ही तुमच्या आई, पत्नी, बहीण किंवा मुलीसाठी भेटवस्तू (धनतेरस भेट) शोधत असाल, तर धनतेरसला काय खरेदी करावे हे येथे दिले आहे.

हे ही वाचा

दिवाळीत गोडवा कायम ठेवण्यासाठी घरी बनवा बाजारासारखे स्पॉंजी रसगुल्ले

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या भेटवस्तू देणार?

  • धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही चांदी, तांबे किंवा पितळेची भांडी खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी प्लास्टिक किंवा काचेची भांडी वापरणे टाळावे. तसेच, भाजी कापण्यासाठी वापरली जाणारी भांडी वापरणे टाळावे. तुम्ही वाट्या, ताट, ग्लास, चमचे इत्यादी खरेदी करू शकता. रोज वापरली जाणारी प्लास्टिकची भांडी शारीरासाठी देखील हानीकारक असू शकतात. 
  • दिवाळीच्या या आनंदाच्या समयी तुम्ही तुमच्या पत्नी, आई किंवा बहिणीसाठी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करू शकता. या दागिन्यांमध्ये नथ, छोटी नोज पिन किंवा गळ्यातील साखळी असू शकते, अशाप्रकारचे भेटवस्तू दिल्यानंतर आपल्या जवळच्यांना आनंद मिळतो. तुमच्या बजेटनुसार भेटवस्तू निवडा.
  • धनत्रयोदशीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅझेट्स खरेदी करता येऊ शकतात, रेफ्रिजरेटर, टीव्ही, स्मार्टफोन, मिक्सर इत्यादी.
  • चांदीची किंवा सोन्याची किचेन खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी भेट म्हणून देता येते. तुमच्या घरातील लॉकर किंवा तिजोरीच्या चाव्या या किचेनला अडकवता येतात.
  • तुम्ही सोन्याची किंवा चांदीची मूर्ती देखील खरेदी करू शकता. ही मूर्ती तुमच्या घरातील देवघरात ठेवण्यासाठी उत्तम ठरेल. याव्यतिरिक्त, तुम्ही दिवाळी पूजेसाठी चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता.
Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Festivals
Lifestyle News
Marathi News