LPG गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? पाहा आज 23 ऑक्टोबरचे सिलेंडर रेट्स
LPG Gas Cylinder Price Today 23 October 2026 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्याच्या किंमतीत वाढ होत असताना देशातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती या वाढण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी LPG घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती किती आहेत याविषयी जाणून घ्या.
LPG Gas Cylinder Price Today : सणासुदीच्या काळात जर LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली तर बजेटवर मोठा फटका बसू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या च्या किंमती या 113 डॉलर प्रति बॅरल इतक्या स्थरावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात LPG गॅस सिलेंडरच्या किंमती वाढू शकतात. दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या LPG गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाहीर करत असतात. मात्र 23 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी LPG घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल झालेले नाहीत.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
चंडीगढ़ 951.50 रुपये
जयपुर 945.50 रुपये
हेही वाचा : तुकाराम मुंढेच्या टीमचा 'कर्नाटक पॅटर्न'? सर्वसामान्यांचे लाखो रुपये वाचणार? FDA चा नेमका प्लॅन काय?
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती :
दिल्ली 2,810.00 रुपये
नोएडा 2,747.50 रुपये
मुंबई 2,764.50 रुपये
कोलकाता 2,954.00 रुपये
पटना 3,100.50 रुपये
बेंगलुरु 2,764.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
चंडीगढ़ 2,820.00 रुपये
जयपुर 2,839.00 रुपये
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती किती?
देशात सर्वात स्वस्त घरगुती गॅस सिलेंडर हा नोएडामध्ये मिळतो. ज्याची किंमत ही जवळपास 939.50 रुपये आहे. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा नंबर येतो. जिथे घरगुती गॅस सिलेंडर अनुक्रमे 941.50 रुपये आणि 942 रुपयांना मिळतो. तर देशातील सर्वात महाग गॅस सिलेंडरच्या किंमती या पटनामध्ये आहेत. पतनामध्ये घरगुती गॅस सिलेंडर 1,031.50 रुपयांना मिळतो.
सर्वसामान्य आणि कुटुंबांना महागाईपासून वाचवण्याच्या उद्देशाने तसेच राजकीय व सामाजिक कारणांमुळे सरकार 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवते किंवा त्या स्थिर राखते. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या तरी घरगुती सिलिंडरच्या किंमती अनेक महिने जैसे थे राहतात, तर दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मात्र मोठी वाढ केली जाते.