22 ऑक्टोबर रोजी किती आहेत पेट्रोल आणि डिझेलचे भाव, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर
Petrol And Diesel Rates Today 22 October 2026 : पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर हे दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात.
Petrol And Diesel Rates Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झालेल्या बदलांमुळे विविध वस्तूंच्या किंमतींवर देखील परिणाम होत असतो. सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या या पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर जाहीर करतात. मात्र 22 ऑक्टोबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झालेला नाही. हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतींमधील चढ उतार आणि डॉलर रुपया विनिमय दरावर आधारित आहेत. मात्र काही शहरांमध्ये सीएनजीच्या किमती वाढल्या आहेत. चेन्नई, मथुरा आणि मेरठमध्ये सर्वाधिक प्रति युनिट 2 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोलचे प्रति लिटर दर :
नवी दिल्ली - 102.12 रुपये प्रति लिटर
कोलकाता - 113.51 रुपये प्रति लिटर
मुंबई - 111.21 रुपये प्रति लिटर
चेन्नई - 107.76 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम - 102.97 रुपये प्रति लिटर
नोएडा - 101.96 रुपये प्रति लिटर
लखनऊ - 101.86 रुपये प्रति लिटर
चंदीगड - 101.54 रुपये प्रति लिटर
हैदराबाद - 116.15 रुपये प्रति लिटर
तिरुवनंतपुरम - 116.15 रुपये प्रति लिटर
हेही वाचा : दिवाळीपूर्वी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या 22 ऑक्टोबर रोजी तुमच्या शहरातील घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलेंडरचे रेट्स
तुमच्या शहरातील डिझेलचे प्रति लिटर दर :
नवी दिल्ली - 95.20 रुपये प्रति लिटर
कोलकाता - 99.82 रुपये प्रति लिटर
मुंबई - 97.83 रुपये प्रति लिटर
चेन्नई - 99.55 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम - 95.64 रुपये प्रति लिटर
नोएडा - 95.44 रुपये प्रति लिटर
लखनऊ - 95.36 रुपये प्रति लिटर
चंदीगड - 104.23 रुपये प्रति लिटर
हैदराबाद - 116.15 रुपये प्रति लिटर
तिरुवनंतपुरम - 115.49 रुपये प्रति लिटर
CNG च्या किंमतीत वाढ :
मुंबईत CNG च्या किंमतींमध्ये 1 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत CNG 89.00 रुपयांना मिळत आहे. तर चेन्नईमध्ये किंमतीत 2 ची वाढ होऊन ती 99.50 रुपयांवर वर पोहोचली आहे. बेंगळुरूमध्ये सीएनजीच्या किमतीत 1 रुपयाची वाढ होऊन ती 98.00 रुपयांवर झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सीएनजीची किंमत 86.98 रुपयांवर वर स्थिर राहिली आहे. हैदराबादमध्ये सीएनजीची किंमत 112.00 रुपये इतकी होती, जी 13 ठिकाणांपैकी सर्वाधिक आहे. रेवाडीमध्ये किमतीत कोणताही बदल झाला नाही आणि सीएनजीची किंमत 91.59 रुपयांवर कायम राहिली. एनसीआर (NCR) मध्येही सीएनजीची किंमत 86.98 रुपयांवर स्थिर राहिली. या ठिकाणांपैकी नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये CNG ची किंमत सर्वात कमी होती.