• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Baba Vanga Prediction 2026 : आर्थिक फायदा, नोकरी, प्रेम...; पुढील 7 दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली, बाबा वेंगाचं भाकीत

Baba Vanga Prediction 2026 : आर्थिक फायदा, नोकरी, प्रेम...; पुढील 7 दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली, बाबा वेंगाचं भाकीत

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 22, 2026, 15:54 IST|Updated: Nov 22, 2026, 16:15 IST
joinshare
Baba Vanga Horoscope Prediction 23 to 29 November 2026 : नोव्हेंबरचा चौथा आठवडा पाच राशीच्या लोकांसाठी पैसा, नोकरी, प्रेम, नातेसंबंधासाठी भाग्यशाली ठरणार आहे. पाहा बाबा वांगा यांचं भाकीत.

Baba Vanga Horoscope Prediction 23 to 29 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा चौथा आठवडा 12 राशींपैकी 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

Baba Vanga Prediction 20261/7

पुढील 7 दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली, बाबा वेंगाचं भाकीत

नोव्हेंबरचे हे सात दिवस कोणत्या पाच राशीसाठी शुभ ठरणार आहे, याबद्दल प्रसिद्ध भविष्यवर्त्या बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे.
Baba Vanga Prediction 20262/7

पुढील 7 दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली, बाबा वेंगाचं भाकीत

23 ते 29 नोव्हेंबर 2026 या आठवड्यात वैंदिक पंचांगानुसार ग्रहांचे अतिशय दुर्मिळ योग जुळून आले आहेत. कोणत्या राशीच्या लोकांसाठी पुढील सात दिवस भाग्यशाली असणार आहे, जाणून घ्या.
Baba Vanga Prediction 20263/7

मीन रास (Pisces Zodiac)

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आनंद आणि यश घेऊन आला आहे. या लोकांच्या दीर्घकाळीन समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. कामातील मेहनतीचे फळ मिळणार आहे. कोर्टातील एखाद्या प्रकरण मार्गी लागणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत गवसणार आहे. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असणार आहे.
Baba Vanga Prediction 20264/7

धनु रास (Sagittarius Zodiac)

नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा या लोकांसाठी प्रगती आणि सकारात्मक असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळणार आहे. प्रमुख लोकांची ओळख तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. बिझनेसचा विस्तार करणार आहात. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. तुम्हाला कुटुंबाकडून चांगली साथ मिळणार आहे. प्रवासाचे योग असून तुम्हाला फायदा मिळणार आहे.
Baba Vanga Prediction 5/7

तूळ रास (Libra Zodiac)

तुमच्यासाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. बिझनेसमध्ये आर्थिक लाभ मिळणार आहे. बिझनेसमधील प्लॅनिंगला यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती बदलणार असून बँक बॅलेन्स वाढीसाठी नवीन मार्ग गवसणार आहे. वैवाहिक सुख असणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे.
Baba Vanga Prediction 20266/7

कर्क रास (Cancer Zodiac)

हा आठवडा तुमच्यासाठी नवीन यश घेऊन येणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळणार आहे. करिअरमध्ये अधिक मजबूती मिळणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. बँक बॅलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. गुंतवणूक करताना सतर्क राहणे फायद्याचे ठरणार आहे. कुटुंबातून चांगली बातमी मिळणार आहे. प्रेम जीवनातील गैरसमज दूर होणार आहे.
Baba Vanga Prediction 20267/7

वृषभ रास (Taurus Zodiac)

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला ठरणार आहे. या लोकांना दीर्घकाळ ठेवलेल्या निधीचा परतावा मिळणार आहे. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी खांद्यावर पडणार आहे. व्यावसायिकांना एका नवीन करारामुळे फायदा मिळणार आहे. कौटुंबिक जीवनात शांततासोबत घरात आनंद नांदणार आहे. प्रेम जीवनात गोडवा असणार आहे. तर जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
baba vanga
Horoscope
Weekly Horoscope

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
बाजारासारखी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की घरच्या घरी कशी बनवायची?

बाजारासारखी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की घरच्या घरी कशी बनवायची?

2

पुण्यातून शूटर बोलावला; पंढरपूरमधील राजा भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

3

डोंबिवलीत खळबळ! 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप, गर्लफ्रेंडसह तिचे आई-वडील घरात असताना बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

4

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! भाजपच्या महापौरांचा जीवन संपविण्याचा प्रयत्न, आमदाराने सांगितले धक्कादायक कारण

5

भारत पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ड्रामा! क्रिकेट प्रेझेंटरकडून मोठी चूक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.