• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /कार असो वा टू व्हिलर 15 डिसेंबरपासून 'ही' गोष्ट सर्वांना कम्पल्सरी... नसेल तर 3 महिने जेल अन् ₹2000 दंड

कार असो वा टू व्हिलर 15 डिसेंबरपासून 'ही' गोष्ट सर्वांना कम्पल्सरी... नसेल तर 3 महिने जेल अन् ₹2000 दंड

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 11:19 IST|Updated: Nov 24, 2026, 11:41 IST
joinshare
वाहन मालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... तुमच्याकडे दुचाकी असो किंवा चार चाकी तुम्हालाही हे नवे नियम 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. नेमके बदलेले नियम काय आहेत जाणून घ्या...

भारतातील संपूर्ण विमा क्षेत्राचे नियमन करणे आणि पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणामार्फत 15 डिसेंबर 2026 पासून लागू होणार नवे नियम

insurancepolicy1/8

तुमच्याकडे कोणतंही वाहन असेल तर 15 डिसेंबरपासून...

तुमच्याकडे कार आहे का? किंवा अगदी तुमच्याकडे बाईक असली तरी तुम्हाला 15 डिसेंबरपासून नवे नियम बंधनकारक असणार आहेत. हे नवे नियम काय? त्याचे चार भाग कोणते? जाणून घेऊयात सविस्तरपणे...
insurancepolicy2/8

दुसरा भाग: पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर

दुसरा भाग: नोंदणीकृत वाहनमालक आणि चालकासाठी वैयक्तिक अपघात विमा म्हणजेच पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर घेणे बंधनकारक आहे. मात्र, सहप्रवाशांसाठी (पिलियन रायडर) हे कव्हर ऐच्छिक असणार आहे.
insurancepolicy3/8

विमा धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल

वाहन विमा धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल होणार आहेत. मोटार वाहन कायद्यातील नव्या तरतुदींनुसार भारतात सर्व कार आणि दुचाकींसाठी थर्ड पार्टी विमा (Third-Party Cover) घेणे बंधनकारक असणार आहे.
insurancepolicy4/8

15 डिसेंबर 2026 पासून नवे नियम

नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर आणि 15 डिसेंबर 2026 पासून लागू होणाऱ्या 'आयआरडीएआय'च्या नवीन नियमांनुसार वाहन विम्याच्या रचनेत आणि कालावधीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता खाजगी कार आणि दुचाकी विम्याची पॉलिसी चार स्वतंत्र विभागांमध्ये विभागली जाणार आहे. प्रत्येक भागाचा प्रीमियम वेगळा दाखवला जाईल.
insurancepolicy5/8

तिसरा भाग: पॅसेंजर लायबिलिटी कव्हर

तिसरा भाग: कारमधील प्रवासी किंवा दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर जबाबदारीसाठी पॅसेंजर लायबिलिटी कव्हर हा ऐच्छिक पर्याय निवडता येतो. या कव्हरमध्ये वाहनमालकाचे जवळचे कुटुंबीय (आई-वडील, जोडीदार आणि मुले) यांचा समावेश नसेल. त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र पर्यायी अपघात कव्हर घ्यावं लागणार.
insurancepolicy6/8

विमा नसल्यास कारवाई आणि दंड

वैध थर्ड पार्टी विम्याशिवाय वाहन चालवणे हा गुन्हा असून पहिल्यांदा पकडले गेल्यास ₹2 हजार दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास (किंवा दोन्ही) अशी शिक्षा होऊ शकते. महामार्गावरील एएनपीआर कॅमेरे थेट व्हीएएचएएन आणि विमा डेटाबेसशी जोडले जात असून विमा नसलेल्या वाहनांवर आपोआप ई-चलन कारवाई केली जात आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - 'फ्रिपिक'वरुन साभार)
insurancepolicy7/8

पहिला भाग: थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर

पहिला भाग: तुमच्या वाहनामुळे तिसऱ्या व्यक्तीला इजा झाल्यास, मृत्यू ओढवल्यास किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची कायदेशीर भरपाई देण्यासाठी थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर असेल. हा कव्हर बंधनकारक असणार आहे.
insurancepolicy8/8

विम्याचा चौथा भाग

अपघात, चोरी, आग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे स्वतःच्या वाहनाचे नुकसान झाल्यास दुरुस्तीचा खर्च मिळवण्यासाठी ओन डॅमेज कव्हर ऐच्छिक स्वरूपात उपलब्ध असेल.
TAGS:
Auto News
Insurance News

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर यूएईविरुद्ध सामन्यात भारतीय प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल! कोण IN, कोण OUT?

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर यूएईविरुद्ध सामन्यात भारतीय प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल! कोण IN, कोण OUT?

2

'शरद पवार, सुप्रिया सुळे उघडपणे भाजपला मदत करतात, मग...'; 'भाजपची बी-टीम' उल्लेख करत अंजली आंबेडकरांचं विधान

3

निवृत्तीनंतरही धोनीच CSK चा बॉस? टीममध्ये कोण IN, कोण OUT... तोच ठरवणार?

4

महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार! ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब; तर इथे 24 तास महत्वाचे...

5

...म्हणून शरद पवार निवृत्त होणार? पक्षाचं नेतृत्व 'या' व्यक्तीकडे? मोदींनीच संकेत दिल्याची चर्चा; राजकारण ढवळून निघणार?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.