• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Dhantrayodashi Wishes in Marathi : लक्ष्मीचा वास, आरोग्याची साथ...! धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या सोनेरी शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes in Marathi : लक्ष्मीचा वास, आरोग्याची साथ...! धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या सोनेरी शुभेच्छा

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 01:48 PM IST|Updated: Nov 05, 2026, 01:51 PM IST
joinshare
Dhantrayodashi Wishes in Marathi 2026 : 6 नोव्हेंबर 2026 ला धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती साजरी करण्यात येणार आहे. प्रियजनांसोबत नातेवाईकांना पाठवा हे खास शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes in Marathi 2026 : दिवाळी दुसरा दिवस आणि अतिशय शुभ असा धनत्रयोदशी ही 6 नोव्हेंबर 2026 ला शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी धन्वंतरी जयंती असते. त्यासोबत धनत्रयोदशीला यमदीपदान याला अतिशय महत्त्व असतो. यादिवशी सोनं-चांदीशिवाय तांबे - पितळाची भांडी घेणे शुभ मानले जाते. अशा या शुभ दिनाच्या प्रियजनांसोबत नातेवाईकांना खास शुभेच्छा द्या. 

Dhantrayodashi Wishes in Marathi 20261/5

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा

लक्ष्मीचा सहवास, धनाचा वर्षाव आणि आरोग्याची साथ, ही धनत्रयोदशी घेऊन येवो तुमच्यासाठी सुखाची पहाट धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
Dhantrayodashi Wishes in Marathi 20262/5

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा

धनवंतरिची कृपा लाभो तुम्हाला आज, आरोग्याची संपदा आणि समृद्धीचा मिळो साज शुभ धनत्रयोदशी!
Dhantrayodashi Wishes in Marathi 20263/5

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या शुभे

सोनं, चांदी अन् धनाचा साठा, तुमच्या आयुष्यात येवो आनंदाचा वाटा धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा!
Dhantrayodashi Wishes in Marathi 20264/5

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा

धनवंतरी देव तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dhantrayodashi Wishes 20265/5

धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी आपणास निरोगी आरोग्य, उदंड आयुष्य आणि भरभरून समृद्धी लाभो धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

आमिर खान मुंबईतलं ते घर सोडणार, जिथे झालं होतं लग्न; अचानक असं काय घडलं?

2

'तेव्हाच 24 तासांची वेळ सुरु होते, अन्यथा...,' पोलिसांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कायद्यातील हा नियम लक्षात ठेवा

3

‘हा फक्त बंटी पाटलाचा अपमान नाही तर...’, 'रूम नंबर सांगू का?', '9 तारखेला सकाळी...' सतेज पाटील सगळंच बोलले; 'अमूल'चाही उल्लेख

4

मेटाला ₹200000000000 चा दंड, फेसबुकच्या चुकीचा कंपनीला दणका; तुमच्या पर्सनल डेटाचं काय?

5

IPL 2027: ऑक्शनपूर्वी CSK-SRH चा मोठा डाव, 4 खेळाडूंची अदलाबदल; कोण कोणत्या संघात एकदा पाहाच

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.