• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /PM नरेंद्र मोदींच्या सोन्याच्या विधानानंतर आज सोनं - चांदीचा दर काय? एक तोळ्यामागे ₹1,480 ने वाढ

PM नरेंद्र मोदींच्या सोन्याच्या विधानानंतर आज सोनं - चांदीचा दर काय? एक तोळ्यामागे ₹1,480 ने वाढ

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 12:21 IST|Updated: Nov 23, 2026, 12:24 IST
joinshare
Gold And Silver Rate Today 23 November 2026 : सोन्याची खरेदी कमी केल्याने दर घसरल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं - चांदीच्या दरात वाढ पाहिला मिळतेय.

Gold And Silver Rate Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोनं दरात घसरत होत असताना आज सोन्याच्या दर घसरणीला ब्रेक लागला आहे. 

Gold and Silver Price 1/7

आज सोनं - चांदीचा दर काय?

आज सोमवारी 23 नोव्हेंबरला सोन्या - चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहिला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात आठ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण झाल्यानंतर आता पुन्हा दरात वाढ झाली आहे.
Gold and Silver Price 2/7

आज सोनं - चांदीचा दर काय?

लग्नसराईच्या काळात दागिन्यांची मागणी वाढली असताना सोनं पुन्हा एकदा महाग झालं आहे. आजच्या बाजारभावानुसार, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 1480 रुपयांची वाढ झाली आहे.
Gold and Silver Price 3/7

२४ कॅरेट सोन्याचे दर

१० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५६० रुपयांवर गेला आहे. १ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५६ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०१,२४८ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२६,५६० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५,६००
Gold and Silver Price 4/7

२२ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०० ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८०० १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,००० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,०००
Gold and Silver Price 5/7

१८ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९१ ८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,९२८ १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,९१० १०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९,१००
Gold and Silver Price 6/7

चांदीच्या किंमती

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या १०० ग्रॅम चांदीचा भाव १७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. एकूणच, सोन्याच्या दरातील वाढ आणि चांदीचे स्थिर भाव यामुळे सराफा बाजारातील पुढील घडामोडींकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Gold and Silver Price 7/7

आजचे अंदाजे दर (महाराष्ट्र / मुंबई)

२४ कॅरेट (९९.९%): ₹१२,५०७ प्रति ग्रॅम | ₹१,२५,०७० प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट (९१.६%): ₹११,४६५ प्रति ग्रॅम | ₹१,१४,६५० प्रति १० ग्रॅम १८ कॅरेट (७५%): ₹९,३८० प्रति ग्रॅम | ₹९३,८०० प्रति १० ग्रॅम
TAGS:
Gold Price
Silver Price

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं,  चुलत भावांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाने दोघांना उडवलं, चुलत भावांचा जागीच मृत्यू

2

'छत्री धरल्याने रूपाली चाकणकरांना...', 'चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल...'; फोटो शेअर करत शिंदेंच्या नेत्याचा सवाल, 'देवेंद्रजी, जो..'

3

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारतासाठी 'करो या मरो'ची मॅच; समोर कोणता संघ? सेमीफायनलसाठी काय करावं लागणार?

4

राऊतांचा लेटर बॉम्ब! थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, अलिबागमधील 15 एकर जमीन नार्वेकरांनी लाटल्याचा आरोप; विधानसभा अध्यक्ष म्हणाले, 'आदिवासींना पैसे आणि...'

5

दररोज कच्चा कांदा खाण्याचे जबरदस्त फायदे; रिसर्चमध्ये समोर आली माहिती

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.