• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Happy Diwali 2026 Wishes : लक्ष दीप हे उजळले घरी...कुटुंबातील सदस्य, प्रियजणांसह मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ साजरी करा प्रकाशमय दिवाळी

Happy Diwali 2026 Wishes : लक्ष दीप हे उजळले घरी...कुटुंबातील सदस्य, प्रियजणांसह मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ साजरी करा प्रकाशमय दिवाळी

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 03:16 PM IST|Updated: Nov 07, 2026, 08:25 PM IST
joinshare
Happy Diwali 2026 Wishes in Marathi : 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन साजरा करण्यात येणार आहे. अशा या दिवाळीच्या कुटुंबातील सदस्य, प्रियजणांसह मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊन दिवाळी प्रकाशमय करा.

Happy Diwali 2026 Wishes in Marathi : लखलखत्या पणत्या, घराबाहेर काढलेली सुंदर रांगोळी, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाची लगबग... प्रकाश, समृद्धी आणि सकारात्मकतेचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख - समृद्धी घेऊन येवो. या शुभ दिनाच्या आपल्या प्रियजणांसोबत मित्रपरिवारालाही द्या मंगलमय शुभेच्छा. 

Happy Diwali1/4

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली
Happy Diwali 2/4

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali 3/4

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी, क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..., दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, शुभ दिपावली
Happy Diwali4/4

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दीपोत्सवाच्या तेजाने तुमचे आयुष्य प्रकाशमय होवो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

2

2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

3

सर्वात जास्त बोली लावूनही फ्लॅट मिळाले नाहीत? NBCC च्या लिलावावर प्रश्नचिन्ह; न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण!

4

झी 24 तासचा 'उत्सव बांधिलकीचा'; दुष्काळग्रस्त नाईकनगरमधील बळीराजाचा बांधावर दिवाळी साजरी

5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह 'झी २४ तास'ची दिवाळी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'उत्सव बांधिकली'चा या उपक्रमाचे कौतुक

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.