• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /मुंबईतील प्राइम लोकेशनवर लॉटरीशिवाय मिळणार म्हाडाचे घर, दिवाळीनंतर...

मुंबईतील प्राइम लोकेशनवर लॉटरीशिवाय मिळणार म्हाडाचे घर, दिवाळीनंतर...

Written ByMansi KshirsagarEdited ByPravin Dabholkar
Published: Oct 29, 2026, 01:31 PM IST|Updated: Oct 29, 2026, 01:42 PM IST
joinshare
मुंबईत आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घरांच्या किंमतीत होणारी वाढ यामुळं सर्वसामान्यचा घर घेण्याचा ओढा कमी झाला आहे.

मुंबईत घरांच्या वाढत्या किंमती यामुळं अनेकजण म्हाडाच्या घरांवर अवलंबून असतात. म्हाडाची घर परवडणाऱ्या दरात असतात. 

mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme1/7

मुंबईतील प्राइम लोकेशनवर लॉटरीशिवाय मिळणार म्हाडाचे घर, दिवाळीनंतर...

म्हाडाच्या लॉटरीसाठी अनेक जण वाट पाहत असतात. कारण इतर बिल्डरांच्या तुलनेत म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात असतात. पण प्रत्येकालाच म्हाडाची लॉटरी लागेलच याची खात्री नसते.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme2/7

300 ते 400 घरांची विक्री

लॉटरीशिवाय मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत सुमारे 300 ते 400 घरांची विक्री केली जाणार आहे.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme3/7

प्राइम लोकेशन

ताडदेव, जुहू, लोअर परळ, विक्रोळी अशा विविध लोकेशनवर ही घरे असून दिवाळीनंतर या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीत विक्री न झालेल्या घरांच्या देखभालीवर म्हाडाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme4/7

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'

दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांची विक्री म्हाडाकडून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाते.' त्यानुसार दिवाळीनंतर या योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याची तयारी म्हाडाने सुरू केली आहे.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme5/7

118 घरांसाठी जाहिरात

म्हाडाने फेब्रुवारीत पहिल्यांदा या योजनेअंतर्गत मुंबईतील 118 घरांसाठी जाहिरात काढली होती. काही घरांच्या किमती बाजारभावापेक्षा अधिक असल्याने निम्म्याहून अधिक घरे रिक्त राहिली होती.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme6/7

1221 घरांच्या किमती

म्हाडाने गेल्या सोडतीमधील विक्रोळी कन्नमवार नगर येथील 1221 घरांच्या किमती 7.5 टक्क्यांनी कमी केल्या होत्या.
mumbai news now You can get house in a prime location in Mumbai without lottery mhada new scheme7/7

म्हाडाची योजना

त्याच धर्तीवर प्रशासकीय शुल्क आणि नफा कमी करून म्हाडा या योजनेतील घरांच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे.
TAGS:
Mumbai News
Mumbai

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

2

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

3

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

4

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

5

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.