- झी न्यूज मराठी
- /फोटो
- /अन्नू कपूर यांच्या 'दुधाळ...' विधानवर अखेर तमन्ना भाटियाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली 'तुम्ही काय...'
अन्नू कपूर यांच्या 'दुधाळ...' विधानवर अखेर तमन्ना भाटियाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली 'तुम्ही काय...'
Published: Oct 29, 2026, 07:45 PM IST|Updated: Oct 29, 2026, 07:58 PM IST
ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्नासंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका झाली होती.
तमन्नाने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.