• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

अभिनेत्री नायरा बॅनर्जीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक मुलाखतीमध्ये तिने एक शूटींगच्या किस्स्याबद्दल सांगितले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 29, 2026, 07:32 PM IST|Updated: Oct 29, 2026, 07:50 PM IST
joinshare
इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भारत पाकिस्तान 30 ऑक्टोबरला भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming?

भारत पाकिस्तान 30 ऑक्टोबरला भिडणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming?

2

एका बाजूला राज ठाकरे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, दोघांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

3

संघ आणि भाजपचा अहंकार जनतेने धुळीस मिळवला, विजय वडेट्टीवारांचा विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल

4

इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

5

मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने थेट फोटो दाखवला; फोटो पाहून पूर्णेकरांचा मुलगा म्हणाला...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अभिनेत्री अनेकदा त्यांचा कास्टिंग काऊचचे किस्से मुलाखतींमध्ये सांगतात, आता एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा किस्सा नाही तर अभिनेत्रीसोबत घडलेला शूटींगच्या वेळचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री नायरा बॅनर्जीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक मुलाखतीमध्ये तिने एक शूटींगच्या किस्स्याबद्दल सांगितले आहे. नायरा बॅनर्जी ही टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड सौंदर्यवतींपैकी एक आहे. तिने अनेक रिअॅलिटी शो देखील केले आहेत. आता अभिनेत्रीने शूटींगच्या वेळी इंटीमेट सीन करण्यासाठी चक्क डायरेक्टरने अभिनेत्रीला दारु पाजली होती असा खुलासा केला आहे. नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.

गलटा इंडिया एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये नायरा बॅनर्जीने शूटींग दरम्यान झालेली घटना तिने सांगितली आहे. नायरा बॅनर्जी ही अभिनेत्री छोट्या पडद्याव्यतिरिक्त, ती व्हर्टिकल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम करते, अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील मागील काही काळामध्ये अभिनेत्री दिसली आहे. गलटा इंडियासोबतच्या मुलाखतीमध्ये नायराने बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांच्या चित्रीकरणाबद्दल सांगितले. तिने सेटवर होणाऱ्या तयारीबद्दल सविस्तर माहिती दिली. नायरा म्हणाली, "प्रोडक्शनवाले एक ट्रे आणून खोलीत अगोदरच पाठवतात. त्यात च्युइंग गम, परफ्यूम आणि सॅनिटायझर असतं. प्रोडक्शनवाले सगळं काही अगोदरच कलाकारांना पुरवले जाते असे अभिनेत्रीने सांगितले."

हे ही वाचा

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

अभिनेत्रीने तिच्या पहिल्या सिनेमाचा किस्सा सांगितला. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, ज्यात जिव्हाळ्याच्या दृश्यांना घाबरल्यामुळे ती सेटवरून पळून गेली होती असे म्हटले जाते. त्यावेळी ती एका गंभीर नात्यात होती असेही अभिनेत्रीने सांगितले. तिच्या सहकलाकारासोबत तिचे भावासारखे नाते होते, त्यामुळेच तिला अस्वस्थ वाटत होते. त्याकाळी इंटिमसी कोऑर्डिनेटर नव्हते, दिग्दर्शकच दृश्यांचे वर्णन करायचा. आम्ही अनेक कार्यशाळा घ्यायचो,  आम्ही भावनिक जवळीक निर्माण करायचो. पण जेव्हा शारीरिक जवळीकीचा विषय आला, तेव्हा परिस्थिती बिघडली. मी रडायला लागले. मी सेटवरून पळून गेले. मी म्हणाले, 'आई, माझा बॉयफ्रेंड मला मारणार आहे.'

मग दिग्दर्शकाने मला वोडकाचे शॉट्स देऊ केले. तेव्हाच मी ते केले. शूटिंगच्या दिवशी मी माझ्या बॉयफ्रेंडला 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असा मेसेज केला. जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडला कळलं की मी चुंबन दृश्यं केली आहेत, तेव्हा तो थोडा रागावला. त्याने माझ्या आईकडे तक्रार केली. पण माझ्या आईने त्याला रागावले. तिने समजावून सांगितले की या व्यवसायात हे सामान्य आहे. त्याला मला समजून घ्यावेच लागेल. नायराने सांगितले की, तिने तिच्या प्रियकरासाठी असे अनेक धाडसी प्रकल्प नाकारले होते. पण ती ते नेहमीच नाकारू शकली नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Marathi News