• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी, वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या शुभेच्छा अन् Instagram, Facebook आणि Whatsapp ठेवा Status

दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी, वसुबारसनिमित्त प्रियजनांना द्या शुभेच्छा अन् Instagram, Facebook आणि Whatsapp ठेवा Status

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 04, 2026, 07:42 AM IST|Updated: Nov 04, 2026, 09:08 AM IST
joinshare
Vasu Baras Wishes in Marathi 2026 : दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...यानिमित्ताने आपल्या प्रियजनांसह मित्रमंडळींना द्या खास मराठीतून शुभेच्छा

Vasu Baras Wishes in Marathi 2026 : गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस. दिवाळीचा पहिला सण. यादिवशी गाय वासराची पूजा करण्यात येतं. 5 नोव्हेंबरला वसुबारस साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात गाय ही खूप पवित्र मानली जाते. असं म्हणतात की गोमातामध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो. या दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी काही छान मराठीत वसुबारस शुभेच्छा तुमच्या कामी येतील. 

Vasu Baras Wishes1/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

गाई वासराला नैवेद्य पुरणपोळीचा सजल्या गाई दिनी वसुबारसेच्या पुजले गोमातेला औक्षण करुनी दिवाळीला वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
Vasu Baras Wishes2/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

सुख समृद्धी भरभराट घरी येईल तुमच्या पूजुनी गोमातेला आशीर्वाद घ्या गाय वासराचा वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
Vasu Baras Wishes3/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

शेतात राब राब राबणाऱ्या बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
Vasu Baras Wishes4/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

घरातलं पशुधन आणि दूधदुभतं कायम राहो… औदार्य, प्रसन्नता आणि समृद्धी आपणास लाभो! वसुबारसनिमित्त सर्वांन खूप शुभेच्छा!
Vasu Baras Wishes5/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

सुख समृद्धी भरभराट घरी येईल तुमच्या पूजुनी गोमातेला आशीर्वाद घ्या गाय वासराचा वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
Vasu Baras Wishes6/6

वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

संस्कृती परंपरा जपूया गोमातेचे पूजन औक्षण वसुबारसेला करूया वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'.... तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

'.... तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो', मध्यावधी निवडणुकीत पक्ष पराभवाच्या दिशेने जाऊ लागल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया

2

काँग्रेस खासदारांचा बसमधील Video Viral! महाराष्ट्रातील महिला खासदारासोबत काय घडलं पाहिलं का? थेट हायकमांडपर्यंत पोहोचलं प्रकरण

3

21 वर्षीय तरुणी, 3 पुरुष अन् एक फ्लॅट...लातूरच्या छाप्यामध्ये काळा कारभाराच्या उघड, पोलीसही चक्रावले

4

'तुला मुलगी झाली, फ्लॅटमध्ये दोरी..; सासरच्यांचे ते शब्द अन् पायलने घेतला टोकाचा निर्णय, 'त्या' रिकाम्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

5

चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या विहानच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण? 2 महिन्यांनी चौकशी अहवाल सादर, म्हणाले 'असं एकच कारण...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.