SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Baba Vanga Prediction 2026 : दिवाळीचा बंपर धमाका, आर्थिक फायदा, प्रगती अन् यशाचा... बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Horoscope Prediction 2 to 8 November 2026 : नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा कोणत्या पाच राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे, याबद्दल बाबा वांगा यांनी भाकीत केलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 01, 2026, 14:10 IST | Updated: Nov 03, 2026, 22:07 IST
Image Credit: Baba Vanga Prediction 2026
Join

Baba Vanga Horoscope Prediction 2 to 8 November 2026 in Marathi : दिवाळी आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा कोणत्या पाच राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे, भाकीत भविष्यवर्ता बाबा वेंगा यांनी केली आहे. दिवाळीचे हे दिवस पाच राशींच्या आयुष्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेम जीवन आणि कौटुंबिक बाबींमध्ये सकारात्मक ठरणार आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या पाच राशी...

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी मीन राशीसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या मार्गाने पुढे वाटचाल करणार आहे. काहींना नवीन नोकरीची संधी मिळणार मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढणार आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचं फळ मिळणार आहे. 


धनु रास

तुमच्यासाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. दिवाळी तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. तुमचे प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. नोकरदार लोकांसाठी नवीन संधी आणि जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडणार आहे. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा होणार आहे. परदेशात काम करणाऱ्यांसाठी दिवाळी नशिबाची साथ घेऊन आला आहे. तुमच्या प्रेम जीवनात आनंद नांदणार आहे. 

कन्या रास

तुमच्यासाठी दिवाळी यश, प्रगती आणि भरभराटी घेऊन आला आहे. तुम्हाला आतापर्यंत केलेल्या मेहनतीच फळ मिळणार आहे. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होणार आहे. व्यावसायिकांसाठी दिवाळी आर्थिक प्रगतीचा असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदाच फायदा मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रेम जीवनातील गैरसमज दूर होणार आहे. 

कर्क रास

या लोकांसाठी दिवाळी आनंद घेऊन आला आहे. नोकरदार लोकांना कामासाठी सकारात्मक परिणाम पाहिला मिळणार आहे. हाती घेतलेले कामं मार्गी लागणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. व्यवसायिक दिवाळीत आपले बँक बॅलेन्स वाढवणार आहे. नवीन करार करणार आहात. कुटुंबातील जुन्या समस्या दूर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. 

वृषभ रास

या लोकांसाठी दिवाळी भरभराट घेऊन आला आहे. आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि वरिष्ठांची साथ मिळणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होतील. जोडीदाराकडून तुम्हाला साथ मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 
 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES