• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

दिव्यांची आरास, दारात रांगोळी आणि घरात फराळा सुंगध असा दिवाळी सण प्रत्येकांच्या आयुष्यात उत्साह घेऊन येतो. दिवाळीचा पहिला सण असतो वसुबारस..., या सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 28, 2026, 03:46 PM IST|Updated: Oct 28, 2026, 03:48 PM IST
joinshare
दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या
Image Credit: diwali vasubaras 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'मला आयुष्य संपवावं असं वाटत आहे,' राम पूर्णेकरांनी व्यक्त केली निराशा; म्हणाले 'माझा बाप गेलाय आणि यांना 16 व्हिडीओ देऊनही...'

'मला आयुष्य संपवावं असं वाटत आहे,' राम पूर्णेकरांनी व्यक्त केली निराशा; म्हणाले 'माझा बाप गेलाय आणि यांना 16 व्हिडीओ देऊनही...'

2

पुण्यात भाजपच्या सर्वात दिग्गज उमेदवाराचा पराभव; महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल

3

हृदयाचे आरोग्य, विशेष लेख : डायबिटीज = हार्ट अटॅक? हा विषय फक्त साखरेपुरता मर्यादित नाही!

4

W, W, W, W, W... झिम्बाब्वेविरुद्ध 20 वर्षीय गोलंदाजांचा धुमाकूळ! कोण आहे वैष्णवी शर्मा?

5

भीषण अपघात! दोन हायस्पीड ट्रेनची समोरासमोर धडक, 46 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.


दिवाळी ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवी हवीशी वाटते. नवीन कपडे, फटाके आणि मिठाई ही लहान मुलांसाठी आकर्षण असतं. अगदी दिवाळीच्या सुट्टी गावाला किंवा छान फिरायला जाण्याचा बेतही ठरतो. तर महिलांमध्ये घराची स्वच्छता आणि मग सजावटसोबत साडी दागिनी, नवीन वस्तूची खरेदी सोबत किचनमध्ये दिवाळी फराळाची लगबग... असा हा दिवाळीच्या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीमध्ये पाच दिवस महत्त्वाचे असतात. अनेकांना खास करून शहरात दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशी मानतात. पण थांबा दिवाळीचा पहिला सण असतो तो म्हणजे वसुबारस.

वसुबारसला काय करतात? 


यंदा दिवाळीचा पहिला दिवस हा पंचांगानुसार 5 नोव्हेंबर 2026 गुरुवारी आहे. वसुबारसला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. अश्विन कृष्ण द्वादशी तिथीला वसुबारस हा सण साजरा करण्यात येतो. यंदा वसुबारसेसह रमा एकादशी पण असणार आहे. यादिवशी घरोघरी गाय - वासराची पूजा करण्यात येते. शहरात गाय वासराची मूर्तीची पूजा करावी.

वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी. हिंदू संस्कृतीत गोमातेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देव वास करतात अशी मानता आहे. त्यामुळे गायची पूजा करणे शुभ मानले जाते.

कशी करावी पूजा?

या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करुन स्वच्छ वस्त्र परिधान करुन घराबाहेर छान रांगोळी काढावी. तुमच्या घरी गाई आणि वासरु असेल तर त्यांनीही स्नान घालावे. त्यानंतर त्यांची पूजा करावी. पण जर तुम्ही शहरी भागात राहात असाल तर गायी आणि तिच्या वासराच्या मूर्तीची पूजा केली तरी हरकत नाही. गायीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावे. शहरात अनेक जण आपल्या मुलांना घेऊन गोशाळेत जातात. तिथे गाय वासरांना खाऊ घालतात.  

वसूबारस पूजेचा शुभ मुहूर्त

5 नोव्हेंबर 2026 गुरुवारी सकाळी 10:35 नंतर एकादशी संपून द्वादशी लागणार आहे.

गाय वासरु पूजन वेळ: संध्याकाळी 5:33 ते रात्री 7:57 पर्यंत तर किंवा काही पंचांगानुसार संध्याकाळी 5:11 ते 5:54 पर्यंत विशेष शुभ मुहूर्त सांगण्यात आला आहे. पण द्वादशी तिथी सकाळी 10:35 वाजेपासून सुरु होते. तर तुम्ही कधीही पूजा करू शकता. दिवाळी प्रकाशाचा सण असल्याने दिवाळीतील पूजा या संध्याकाळी खास करून करण्यात येतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Festivals