• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /धर्म
  • /दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

दिवाळी यंदा किती दिवस आहे, दिवाळी कोणता सण कोणत्या तारखेला, त्यादिवशीची पूजेचा शुभ मुहूर्त सगळी माहिती एका क्लिकमध्ये जाणून घ्या.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 03:37 PM IST|Updated: Oct 29, 2026, 03:39 PM IST
joinshare
दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
Image Credit: Diwali dates 2026

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

2

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

3

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

4

मोठी बातमी! शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरण भोवलं, पत्रात म्हणाल्या ‘माझ्यामुळे...’

5

दिवाळीच्या पहिला सण वसुबारसपासून भाऊबीजपर्यंत, जाणून घ्या सणांची योग्य तिथी, शुभ मुहूर्त अन् पूजा विधी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

दिवाळी आनंद आणि प्रकाशाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात यंदा दिवाळी किती दिवस आहे. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आणि लक्ष्मीपूजन, सोमवती अमावस्या,  दिवाळी पाडवा म्हणेज बालिप्रतिपदा आणि भाऊबीज ते देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमा या सणांच्या तारखा, पूजेचा शुभ मुहूर्त सगळी माहिती जाणून घ्या.


5 नोव्हेंबर 2026 (गुरुवार) – वसुबारस

दिवाळी सुरुवात वसुबारसेपासून सुरु होते. या दिवशी हिंदू धर्मानुसार गाई-वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेसाठी शुभ मुहूर्त पंचांगानुसार संध्याकाळी 5:11 ते 5:54 पर्यंत असणार आहे.

6 नोव्हेंबर 2026 (शुक्रवार) – धनत्रयोदशी

या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते.

7 नोव्हेंबर 2026 (शनिवार) – नरक चतुर्दशी

अभ्यंगस्नान आणि पहाटेच्या फटाक्यांच्या आतषबाजीत हा सण साजरा केला जाईल.

8 नोव्हेंबर 2026 (रविवार) – लक्ष्मीपूजन व अभ्यंग स्नान

दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन या दिवशी आहे.  या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तिचा कृपाशिर्वाद मागितला जातो. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 05.45 ते रात्री 08.12 वाजेपर्यंतचा आहे. म्हणजे जवळपास 3 तास 15 मिनिटांच्या या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करायची आहे.


9 नोव्हेंबर 2026 (सोमवार) – सोमवती अमावस्या

या दिवशी सोमवती अमावस्या आहे.

10 नोव्हेंबर 2026 (मंगळवार) – दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा)

व्यापारी वर्ग नवीन वर्षाची सुरुवात याच दिवशी करतात, तसेच हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो.

11 नोव्हेंबर 2026 (बुधवार) – भाऊबीज

बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण भाऊबीज या दिवशी आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Hindu Religion
Hindu Festivals